advertisement

Video: DGCA विरोधात तक्रार, FIR का दाखल करुन घेतला नाही? रोहित पवारांचा संतप्त सवाल

Author :
Last Updated: Feb 25, 2026, 15:15 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी आज मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात प्रचंड राडा झाला. आमदार रोहित पवार आणि त्यांचे सहकारी आक्रमकपणे एफआयआर (FIR) दाखल करण्यासाठी पोहोचले होते, मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी शेवटच्या क्षणी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने रोहित पवारांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. "डीसीपींना (DCP) कोणाचा फोन आला आणि त्यांनी प्रक्रिया थांबवली?" असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: DGCA विरोधात तक्रार, FIR का दाखल करुन घेतला नाही? रोहित पवारांचा संतप्त सवाल
advertisement
advertisement
advertisement