TRENDING:

Weekly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; भाग्याची दारे उघडणार पण..

Last Updated:

Weekly Horoscope: फेब्रुवारी 2026 चा हा आठवडा ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार काही राशींसाठी सुखाचा, तर काहींसाठी धावपळीचा ठरणार आहे. या आठवड्यात कुंभ राशीमध्ये सूर्य, बुध आणि शुक्र यांची युती होत असल्याने शुक्रादित्य आणि त्रिग्रही सारखे शुभ योग तयार होत आहेत. 9 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सिंह - सिंह राशीवर सध्या शनीच्या अडीचकीचा प्रभाव असल्याने हा आठवडा चढ-उतारांचा असेल. तुम्हाला काही बाबतीत तडजोड करावी लागू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करताना त्रास होईल.

सिंह राशीच्या लोकांना आठवड्याच्या मध्यात आरोग्याची तक्रार जाणवू शकते. विनाकारण चर्चा किंवा वादात पडू नका, अन्यथा तुमचेच नुकसान होईल. कुटुंबाकडून मात्र आधार मिळेल.

advertisement

कन्या - कन्या राशीसाठी हा आठवडा शुभ आहे. बुध आणि शुक्राची युती तुमच्या कुंडलीत आत्मविश्वास वाढवणारी ठरेल. या आठवड्यात तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहील, ज्यामुळे नवीन घर किंवा वाहन खरेदीचे योग जुळून येतील. आरोग्य उत्तम राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल, जरी त्यांच्यावर थोडा खर्च होण्याची शक्यता असली तरी तुम्हाला आनंद मिळेल.

advertisement

तूळ - तूळ राशीसाठी हा आठवडा कल्याणकारी आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र कुंभ राशीत असल्याने पैशांशी संबंधित अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्यात सुधारणा झाल्यामुळे मन प्रसन्न राहील.

advertisement

तूळ राशीचे लोक व्यवसायात प्रगती होईल आणि एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुम्हाला संकटातून बाहेर काढेल. जोडीदारासोबत मालमत्ता खरेदीचे नियोजन करू शकता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

वृश्चिक - वृश्चिक राशीसाठी हा आठवडा यशाचा राहील. राशी स्वामी मंगळ मकर राशीत असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांना शिक्षक आणि वरिष्ठांची चांगली मदत मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा पूर्ण आठवडा तुमच्या बाजूने असेल. तब्येतही उत्तम राहील.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Weekly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; भाग्याची दारे उघडणार पण..
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल