TRENDING:

MBA Syllabus: सर्वसामान्य कॉलेजपासून आयआयएमपर्यंत सारखाच असतो एमबीएचा अभ्यासक्रम

Last Updated:

एमबीएच्या प्रत्येक सेमिस्टरसाठी खास सिलॅबस डिझाइन करण्यात आलेला असतो. अन्य सर्व कोर्सप्रमाणेच एमबीएमध्येही सुरुवातीला बेसिक्स अर्थात मूलभूत बाबी शिकवल्या जातात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 16 ऑक्टोबर :  एमबीएचं शिक्षण देणारी अनेक कॉलेजेस देशभर सुरू आहेत. कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याआधी तिथले फॅकल्टी, फीज, सिलॅबस आणि कॅम्पस प्लेसमेंट आदींची माहिती आधी घेणं उपयुक्त ठरतकं. एमबीए हा कोर्स दोन वर्षांचा असतो. त्यात चार सेमिस्टर्स असतात. बहुतांश कॉलेजेसमध्ये एकसारखाच सिलॅबस असतो. एवढंच काय, तर आयआयएममध्येही सर्वसाधारणपणे तोच सिलॅबस शिकवला जातो.
एमबीए सिलॅबस
एमबीए सिलॅबस
advertisement

एमबीएच्या प्रत्येक सेमिस्टरसाठी खास सिलॅबस डिझाइन करण्यात आलेला असतो. अन्य सर्व कोर्सप्रमाणेच एमबीएमध्येही सुरुवातीला बेसिक्स अर्थात मूलभूत बाबी शिकवल्या जातात. कोणाला एखाद्या खास विषयात स्पेशलायझेशन कोर्स करायची इच्छा असेल, तर त्याचा सिलॅबस त्या विषयाच्या अनुषंगाने तयार केला जातो. एमबीए करायचं असेल, तर चार सेमिस्टर्सचा अभ्यासक्रम माहिती करून घ्यायला हवा.

- सेमिस्टर वन

advertisement

बिझनेस कम्युनिकेशन

ऑर्गनायझेशनल बिहेवियर

कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन अँड मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम

फायनान्शियल अकाउंटिंग

मार्केटिंग मॅनेजमेंट

ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट

क्वांटिटेटिव्ह मेथड

मॅनेजरियल इकॉनॉमिक्स

मेहनतीच्या जोरावर टेम्पोचालकाची मुलगी झाली न्यायाधीश; अशी आहे गुलफाम सय्यदची कहाणी

सेमिस्टर 2

बिझनेस रिसर्च मेथड

मॅनेजमेंट सायन्स

इकॉनॉमिक्स एन्व्हायर्न्मेंट ऑफ बिझनेस

ऑर्गनायझेशन इफेक्टिव्हनेस अँड चेंज

ऑपरेशन मॅनेजमेंट

advertisement

मॅनेजमेंट अकाउंटिंग

प्रॉडक्शन ऑपरेशन्स अँड SCM

लीगल आस्पेक्ट्स ऑफ बिझनेस

सेमिस्टर 3

बिझनेस एथिक्स अँड कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी

इलेक्टिव्ह कोर्स 1

इलेक्टिव्ह कोर्स 2

इलेक्टिव्ह कोर्स 3

इलेक्टिव्ह कोर्स 4

लीगल एन्व्हायर्न्मेंट ऑफ बिझनेस

स्ट्रॅटेजिक अ‍ॅनालिसिस

डिजिटल मार्केटिंग

सेमिस्टर 4

कॉर्पोरेट गव्हर्नन्स

इलेक्टिव्ह कोर्स 1

इलेक्टिव्ह कोर्स 2

लेक्टिव्ह कोर्स 3

advertisement

इलेक्टिव्ह कोर्स 4

एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट

सायबर सिक्युरिटी

एमबीए स्पेशलायझेशन सिलॅबस

एमबीएमध्ये प्रामुख्याने 4 विषयांत स्पेशलायझेशन करता येतं. स्पेशलायझेशनच्या विषयांच्या अनुषंगानेच नोकरी मिळते. बहुतांश जण स्पेशलायझेशनच्या क्षेत्रातच करिअर करतात.

एमबीए एचआर सिलॅबस (MBA HR Syllabus)

1 - फंडामेंटल्स ऑफ HR मॅनेजमेंट

2 - सर्व्हिस सेक्टरमध्ये HRM

3 - मॅनेजिंग रिडंडन्सी

4 - परफॉर्मन्स मॅनेजमेंट

advertisement

MBA मार्केटिंग सिलॅबस (MBA Marketing Syllabus)

1 - ह्युमन रिसोर्स

2 - बिझनेस मॅनेजमेंट

3 - मार्केटिंग मॅनेजमेंट

4 - कंझ्युमर बिहेवियर

एमबीए आयटी सिलॅबस (MBA IT Syllabus)

1 - कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स मॅनेजमेंट

2 - बिग डेटा

3 - डेटा मायनिंग

MBA फायनान्स सिलॅबस (MBA Finance Syllabus)

1 - फायनान्शियल रिपोर्टिंग

2 - मॅनेजरियल अकाउंटिंग

3 - पोर्टफोलिओ मॅनेजमेंट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

4 - फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंट

मराठी बातम्या/करिअर/
MBA Syllabus: सर्वसामान्य कॉलेजपासून आयआयएमपर्यंत सारखाच असतो एमबीएचा अभ्यासक्रम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल