TRENDING:

Sanjay Leela Bhansali : दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांना वाढदिवसाच्या पार्टीतच हार्ट अटॅक

Last Updated:

Sanjay Leela Bhansali Heart Attack : 24 फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या पार्टीतच त्यांना हार्ट अटॅक आल्याची माहिती आहे. यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांना हार्ट अटॅक आला आहे.  24 फेब्रुवारीला त्यांचा 63 वा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या पार्टीतच त्यांना हार्ट अटॅक आल्याची माहिती आहे. यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
News18
News18
advertisement

संजय लीला भन्साली हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक आहेत. त्यांनी सुरुवातीला  दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केलं. 1996 साली त्यांनी स्वतः प्रमुख दिग्दर्शक बनून खामोशी : द म्युझिकल ह्या चित्रपटाची निर्मिती केली. तेव्हापासून त्यांनी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे.

ते त्यांच्या क्लासिक आणि पीरियड ड्रामासाठी प्रसिद्ध आहेत.  संजय लीला भन्साळी यांनी चित्रपट चाहत्यांना हम दिल दे चुके सनम, देवदास, बाजीराव मस्तानी आणि हीरामंडीसारखे चित्रपट दिले आहेत, ज्यांनी वर्षानुवर्षे प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ट्रॅक्टरसारखं मजबूत बाईकचं टायर, किंमतही कमी, उन्हाळ्यात बेस्ट!
सर्व पहा

त्यांना आजवर फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Sanjay Leela Bhansali : दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांना वाढदिवसाच्या पार्टीतच हार्ट अटॅक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल