TRENDING:

Reshma Shinde: 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेने दिली Good News! लवकरच लग्नबंधनात, कोण आहे होणारा नवरा?

Last Updated:

reshma shinde will get married : रंग माझा वेगळा आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची दमदार नायिका अभिनेत्री रेश्मा शिंदेने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. रेश्मा शिंदे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रंग माझा वेगळा या मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिकेची नायिका अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. रेश्मा सध्या स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत काम करत आहे.
अभिनेत्रीचे लग्न
अभिनेत्रीचे लग्न
advertisement

रेश्मा शिंदे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. रेश्माच्या केळवणाला सुरूवात झाली आहे.

रेश्माच्या केळवणाचे फोटो अभिनेता सुयश टिळक याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

advertisement

रंग माझा वेगळा या मालिकेच्या संपूर्ण टीमने रेश्माचं पहिलं केळवण केलं आहे. रेश्माने तिच्या ठरलेल्या लग्नाची बातमी अशाप्रकारे चाहत्यांना दिली आहे.

advertisement

रेश्माचा होणारा नवरा नक्की कोण आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे.

रेश्माने आजवर कधीच तिच्या प्रेमाबद्दल किंवा लग्नाबद्दल भाष्य केलं नव्हतं. त्यामुळे तिच्या केळवणाचे फोटो पाहून चाहते थोडेसे शॉक झाले आहे.

advertisement

लग्न असल्याने रेश्मा पुढचे काही दिवस मातीच्या चुली या मालिकेतूनही गायब होणार आहे असं दिसत आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

हर्षदा खानविलकर, सुयश टिळक, मृणाल कुलकर्णी, ऋतुजा बागवे, अनघा अतुल, आशुतोष गोखले, शाल्मली टोळ्ये, विदिशा म्हसकर, अनुष्का पिंपुटकर, अंबर गणपुळे ही रंग माझा वेगळाची संपूर्ण टीम रेश्माच्या केळवणाला हजर होती.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Reshma Shinde: 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेने दिली Good News! लवकरच लग्नबंधनात, कोण आहे होणारा नवरा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल