TRENDING:

मुंबई महापालिकेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, ३७ उमेदवारांच्या नावाची घोषणा

Last Updated:

Ajit Pawar NCP Candidate List For BMC Election: अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई महापालिकेत स्वबळावर १०० जागा लढवणार आहेत, अशी घोषणा आमदार सना मलिक यांनी केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बृहन्मंबई महानगरपालिकेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर करीत ३७ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. सामाजिक समतोल साधत, जिथे पक्षाची ताकद आहे तिथे प्रथमत: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार उभे केले आहेत.
अजित पवार
अजित पवार
advertisement

बृहन्मंबई महानगरपालिका निवडणूक महायुतीत लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रयत्न केले. परंतु नवाब मलिक यांचे नेतृत्व मान्य नसल्याचे सांगत भाजपने राष्ट्रवादीचा प्रस्ताव धुडकावून लावला. परंतु मुंबईतील मुस्लीम मतदार डोळ्यासमोर ठेवून मलिक यांचे नेतृत्व बाजूला करणे, राष्ट्रवादीने पसंत केले नाही. त्याऐवजी त्यांची लेक आमदार सना मलिक यांच्याकडे नेतृत्वाची धुरा देऊन मुंबई पालिकेला राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीला सामोरे जाणार आहे.

advertisement

राष्ट्रवादीच्या ३७ उमेदवारांच्या नावांची घोषणा

अनु.क्र वार्ड क्र. नाव अनु.क्र वार्ड क्र. नाव
1 3 श्री. मनीष दुबे 2 40
श्री. विलास दगडू घुले
3 48
श्री. सिरील पिटर डिसोझा
4 57
श्री. अजय दत्ताराम विचारे
5 62 श्री. अहमद खान 6 64
श्रीम. हदिया फैजल कुरेशी
7 76
श्री. बबन रामचंद्र मदने
8 77
श्रीम. ममता धर्मेंद्र ठाकूर
9 86
श्री. सुभाष जनार्दन पाताडे
10 92
श्री. युसुफ अबुबकर मेमन (माडी)
11 93 डॉ. सचिन तांबे 12 95
श्री. अमित अंकुश पाटील
13 96
श्रीम. आयेशा शम्स खान
14 111
श्री धनंजय (दादा) पिसाळ
15 109 श्री. सज्जू मलिक 16 126 सौ. प्रतीक्षा राजू घुगे
17 113
सौ. शोभा रत्नाकर जाधव
18 139
श्रीम. नागरत्न संदीप बनकर
19 125
श्री. हरिश्चंद्र बाबालिंग जंगम
20 142
श्रीम. चांदनी अजय श्रीवास्तव
21 135
श्री. अक्षय मोहन पवार
22 144
श्री. दिलीप हरिश्चंद्र पाटील
23 140
श्रीम. ज्योती देविदास सदावर्ते
24 147
कु. अंकिता संदीप द्रवे
25 143
कु. रचना रवींद्र गवस
26 152
श्री. लक्ष्मण श्रीरंग गायकवाड
27 146
श्रीम. भाग्यश्री राजेश केदारे
28 168 डॉ. सईदा खान
29 148 श्री. सोमू चंदू पवार 30 170
श्रीम. बुशरा परवीन मलिक
31 165
श्री. अब्दुल रशीद (कप्तान) मलिक
32 175
श्रीम. वासंथी मुरुगेश देवेंद्र
33 169
श्री. चंदन धोंडीराम पाटेकर
34 222
श्री. किरण रविंद्र शिंदे
35 171
कु. दिशा अमित मोरे
36 197
श्रीम. फरीन इम्तियाझ खान
37 224
श्रीम. सबिया अस्लम मर्चंट

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: चिकनपेक्षा शेवगा महाग, डाळिंबानं खाल्ल मार्केट, रविवारी असं का घडलं
सर्व पहा

उमेदवारी अर्ज भरायला अगदी ४८ तास शिल्लक असताना राष्ट्रवादीने पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत ३७ उमेदवारांच्या नावांची घोषणा आमदार सना मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबई महापालिकेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, ३७ उमेदवारांच्या नावाची घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल