TRENDING:

१२ ठिकाणी निवडणूक पण फक्त या 3 ठिकाणी एकहाती सत्ता, मतदारांनी सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम केला!

Last Updated:

भारतीय जनता पक्षाने जरी राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी केवळ सोलापुरात जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकविण्यात त्यांना यश आले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यातील १२ ठिकाणी संपन्न झालेल्या जिल्हा परिषद निवडणूक निकालात मतदारांनी केवळ तीन ठिकाणी राजकीय पक्षांना एकहाती सत्ता दिली. इतर ९ ठिकाणी कोणत्याच एका पक्षाला मतदारांनी 'ताकद' दिली नाही. भारतीय जनता पक्षाने जरी राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी केवळ सोलापुरात जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकविण्यात त्यांना यश आले. इतर ठिकाणच्या कोणत्याही जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाला स्वबळावर सत्ता मिळू शकली नाही. इतर पक्षांचीही अशीच कामगिरी राहिली आहे. त्यामुळे मतदारांनी सगळ्यांचा व्यवस्थित कार्यक्रम केल्याची चर्चा यानिमित्ताने राजकीय वर्तुळात रंगली.
जिल्हा परिषद निवडणूक निकाल
जिल्हा परिषद निवडणूक निकाल
advertisement

'या' जिल्हा परिषदेत कुणालाच एकहाती सत्ता नाही!

१) सिंधुदुर्ग जिल्हा परिषद- निवडणूक निकालात कुणाला किती जागा?

एकूण जागा- 50

भाजप- 27

शिवसेना- 14

अपक्ष- 06

शिवसेना ठाकरे- 03

२) रायगड जिल्हा परिषद- निवडणूक निकालात कुणाला किती जागा?

एकूण जागा 59

शिवसेना- 21

भाजप- 15

राष्ट्रवादी काँग्रेस- - 16

शिवसेना ठाकरे गट - 05

advertisement

काँग्रेस -2

३) सातारा जिल्हा परिषद- निवडणूक निकालात कुणाला किती जागा?

एकूण जागा- 65

भाजप- 23

राष्ट्रवादी- 22

शिवसेना- 13

इतर- 2

काँग्रेस- 1

४) सांगली जिल्हा परिषद- निवडणूक निकालात कुणाला किती जागा?

एकूण जागा- 61 जागा

राष्ट्रवादी शरद पवार गट- 18

भाजप- 16

काँग्रेस- 11

शिवसेना शिंदे गट- 07

advertisement

राष्ट्रवादी अजित पवार- 06

शिवसेना ठाकरे गट- 01

जनसुराज्य- 01

रयत क्रांती (सदाभाऊ खोत) - 01

५) कोल्हापूर जिल्हा परिषद- निवडणूक निकालात कुणाला किती जागा?

एकूण जागा - 68

राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 20

काँग्रेस- 15

भाजप- 12

शिवसेना (शिंदे)- 9

जनसुराज्य- 6

शिवसेना (ठाकरे) - 1

स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1

advertisement

शाहू आघाडी (राजेंद्र पाटील यड्रावकर गट) – 4

६) छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद- निवडणूक निकालात कुणाला किती जागा?

एकूण जागा 63

भाजप- 23 आणि पुरस्कृत 2

शिवसेना- 21 आणि पुरस्कृत 1

शिवसेना ठाकरे- 9

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट- 4

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट- 1

काँग्रेस- 1

अपक्ष- 1

advertisement

७) लातूर जिल्हा परिषद- निवडणूक निकालात कुणाला किती जागा?

एकूण जागा- 59

काँग्रेस- 23

भाजप- 18

राष्ट्रवादी अजित पवार- 12

शिवसेना शिंदे- 01

राष्ट्रवादी शरद पवार- 01

शिवसेना ठाकरे- 01

मनसे : 1

अपक्ष : 2

८) परभणी जिल्हा परिषद- निवडणूक निकालात कुणाला किती जागा?

एकूण जागा- 54

भाजप- 24

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट- 15

शिवसेना ठाकरे गट- 06

शिवसेना- 05

काँग्रेस- 03

अपक्ष- 1

९) धाराशिव जिल्हा परिषद- निवडणूक निकालात कुणाला किती जागा?

एकूण जागा- 55

भाजप- 19

शिवसेना शिंदे गट- 15

शिवसेना ठाकरे गट- 7

राष्ट्रवादी काँग्रेस- 6

काँग्रेस- 3

समाजवादी- 1

अपक्ष- 4

केवळ तीन जिल्हा परिषदेतच एकहाती सत्ता

१) पुणे जिल्हा परिषद- निवडणूक निकालात कुणाला किती जागा?

एकूण जागा - 73

राष्ट्रवादी- 52

भाजप- 10

शिवसेना- 4

शरद पवार गट- 1

ठाकरे गट- 6

२) सोलापूर जिल्हा परिषद- निवडणूक निकालात कुणाला किती जागा?

एकूण जागा : 68

भाजप - 36

राष्ट्रवादी - 10

राष्ट्रवादी शरद पवार- 7

शिवसेना - 5

शेकाप - 3

इतर- 2

३) रत्नागिरी जिल्हा परिषद- निवडणूक निकालात कुणाला किती जागा?

एकूण जागा : 56

शिंदे शिवसेना - 40

शिवसेना ठाकरे गट - 6

राष्ट्रवादी अजित पवार गट- 5

भाजप- 04

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गोड नाही तर तिखट, हटके मसालेदार कलिंगड, मुंबईत इथं चाखा चवं, Video
सर्व पहा

मनसे -1

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
१२ ठिकाणी निवडणूक पण फक्त या 3 ठिकाणी एकहाती सत्ता, मतदारांनी सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम केला!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल