सध्या नागपुरात नगरसेवकांची एकूण सदस्य संख्या १५१ असून... ३८ प्रभाग आहेत. त्यांपैकी ३७ प्रभागात चार सदस्य तर ३८ क्रमांकाचा प्रभाग तीन सदस्यीय असणार नगरसेवकांच्या एकूण जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे ७६ नगरसेविका आणि ७९ नगरसेवक असणार आहेत.
नागपूर महानगर पालिकेसाठी आरक्षण सोडत, अशी असणार आरक्षित जागांची संख्या
advertisement
एकूण जागा - १५१
सर्वसाधारण - ६९
इतर मागास प्रवर्ग - ४०
अनुसूचित जाती - ३०
अनुसूचित जमाती - १२
नागपूर महानगर पालिका अनुसूचित जाती महिला राखीव प्रभाग
नागपुरात अनुसुचित जातीसाठी एकूण 30 प्रभाग... त्यातील 15 महिला आरक्षण
२ अ
४ अ
५ अ
६ अ
७ अ
१० अ
advertisement
१२ अ
१४ अ
१७ अ
२४ अ
२५ अ
२९ अ
३० अ
३२ अ
३७ अ
नागपूर महानगर पालिका एसटी महिला राखीव प्रभाग- एकूण 6
- 20 ब
- 14 ब
- 8 अ
- 34 ब
- 21 अ
- 13 ब
नागपूर महानगरपालिकेसाठी इतर मागास वर्गीयांचं आरक्षण अद्याप जाहीर करण्यात आलं नाही. लवकरच हे आरक्षण जाहीर केलं जाईल. नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात ही आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू आहे.
advertisement
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
November 11, 2025 12:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
NMC Reservation: नागपूर महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर, SC/ST प्रवर्गात महिलांसाठी कोणते प्रभाग?
