TRENDING:

आधी एबी फॉर्मची पळवापळवी, कार्यकर्त्यांची नाराजी! नाशिकमध्ये अखेर भाजपकडून कुणाला उमेदवारी? वाचा यादी

Last Updated:

Nashik Election 2025 :  नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कोणत्याही युतीशिवाय स्वबळावर मैदानात उतरण्याचा निर्णायक पवित्रा घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
nashik election 2025
nashik election 2025
advertisement

नाशिक :  महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कोणत्याही युतीशिवाय स्वबळावर मैदानात उतरण्याचा निर्णायक पवित्रा घेतला आहे. या निर्णयामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत असून, भाजपकडून उमेदवार निवड प्रक्रियेत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती. मंगळवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने दिवसभर राजकीय घडामोडींना वेग आला होता. विशेषतः एबी फॉर्म मिळवण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा ताणतणाव आणि राजकीय नाट्य पाहायला मिळाले.

advertisement

भाजपच्या अधिकृत उमेदवारांची यादी

प्रभाग क्रमांक १

रूपाली स्वप्निल ननावरे

रंजना पोपट भानसी

दिपाली गणेश गीते

अरुण बाबूराव पवार

प्रभाग २

ऐश्वर्या जेजुरकर

इंदुबाई खेताडे

रिद्धिश उद्धव निमसे

advertisement

नामदेव निवृत्ती शिंदे

प्रभाग ३

प्रियंका धनंजय माने

जुई प्रणव शिंदे

मच्छिंद्र बाळासाहेब सानप

गौरव भानुदास गोवर्धने

प्रभाग ४

मोनिका शंकर हिरे

सरिता रामराव सोनवणे

सागर हिरामण लामखडे

advertisement

हेमंत दिनेश शेट्टी

प्रभाग ५

चंद्रकला दिगंबर धुमाळ

नीलम नरेश पाटील

गुरमीत बग्गा

खंडू बोडके

प्रभाग ६

चित्रा जगन्नाथ तांदळे

वाळू काकड

रोहिणी बापूराव पिंगळे

मनीष सुनील बागुल

advertisement

प्रभाग ७

सुरेश अण्णाजी पाटील

स्वाती भामरे

हिमगौरी आहेर आडके

योगेश हिरे

प्रभाग ८

कविता दशरथ लोखंडे

उषा बैंडकोळी

अंकिता महेंद्र शिंदे

प्रवीण फकीरा पाटील

प्रभाग ९

भारती रवींद्र धिवरे

दिनकर धर्माजी पाटील

संगीता बाळासाहेब घोटेकर

अमोल दिनकर पाटील

प्रभाग १०

विश्वास नागरे

कलावती इंद्रभान सांगळे

माधुरी बोलकर

समाधान देवरे

प्रभाग ११

सविता काळे

मानसी योगेश शेवरे

सोनाली तुषार भंडुरे

नितीन संपतराव निगळ

प्रभाग १२

वर्षा विनोद येवले

राजेंद्र विनायक आहेर

नुपूर लक्ष्मण सावजी

शिवाजी त्र्यंबक गांगुर्डे

प्रभाग १३

अदिती ऋतुराज पांडे

हितेश यतीन वाघ

राहुल शांताराम शेलार

शाहू सहदेव खैरे

प्रभाग १५

मिलिंद मधुकर भालेराव

अर्चना चंद्रकांत थोरात

सचिन रमेश मराठे

प्रभाग १६

कुणाल वाघ

चेतन दराडे

पुष्पा ताजनपुरे

योगिता सचिन देव गायकवाड

प्रभाग १७

प्रशांत दिवे

नीलम गडाख

शोभा सातभाई

दिनकर आढाव

प्रभाग १८

शरद मोरे

ज्योती माळवे

सुशीला बोराडे

विशाल संगमनेरे

प्रभाग १९

स्वाती वाकचौरे

योगेश ताजनपुरे

हेमांगी भागवत

प्रभाग २०

सतीश निकम

सीमा ताजने

जयश्री गायकवाड

संभाजी मोरुस्कर

प्रभाग २१

कोमल मेहेरोलीया

नितीन खोले

श्वेता भंडारी

जयंत जाचक

प्रभाग २२

नयना घोलप

मनीषा जाधव

सुनीता कोठुळे

श्याम गोहाड

प्रभाग २३

रूपाली निकुळे

मंगला ननावरे

संध्या कुलकर्णी

चंद्रकांत खोडे

प्रभाग २४

राजेंद्र महाले

कल्पना चुंबळे

कैलास चुंबळे

सुरेखा नेरकर

प्रभाग २५

सुधाकर बडगुजर

संगीता पाटील

भाग्यश्री ढोमसे

दीपक बडगुजर

प्रभाग २६

अॅड. निलेश पाटील

मोहिनी पवार

पुष्पावती पवार

रामदास मेदगे

प्रभाग २७

प्रियंका राकेश दोंदे

ज्योती कवार

कावेरी घुगे

रामदास दातीर

प्रभाग २८

डॉ. वैभव महाले

सीमा वाघ

प्रतिभा पवार

शरद फडोळ

प्रभाग २९

भूषण राणे

योगिता अपूर्व हिरे

छाया देवांग

मुकेश शहाणे

प्रभाग ३०

अॅड. शाम बडोदे

सुप्रिया खोडे

डॉ. दिपाली सचिन कुलकर्णी

अॅड. अजिंक्य विजय साने

प्रभाग ३१

पुष्पा साहेबराव आव्हाड

डॉ पुष्पा पाटील

बाळकृष्ण शिरसाठ

भगवान दोंदे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
31 डिसेंबरचं सेलिब्रेशन जीवावर बेतू शकतं, ‘हँगओव्हर’ झालंय? लगेच करा हे उपाय, V
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आधी एबी फॉर्मची पळवापळवी, कार्यकर्त्यांची नाराजी! नाशिकमध्ये अखेर भाजपकडून कुणाला उमेदवारी? वाचा यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल