TRENDING:

सांगली जिल्हा परिषद निकाल 2026 : सांगलीच्या जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणी मारली बाजी?

Last Updated:

Sangli Zilla Parishad Election Result 2026 : सांगली जिल्ह्यातील सर्वच 61 गटांत राजकीय वातावरण कमालीचे तापले असून मतदारांचा कौल कोणाकडे जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sangli Zilla Parishad Election Result 2026 : सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण सत्तेचे 'मिनी मंत्रालय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीचा धुराळा सध्या जोरात उडाला होता. जिल्ह्यातील सर्वच 61 गटांत राजकीय वातावरण कमालीचे तापलं असून मतदारांचा कौल कोणाकडे जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होतं. या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांच्या वर्चस्वाला नवे चेहरे तगडे आव्हान देताना दिसत आहेत. जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. मागील निवडणुकीत भाजपकडे सत्तेची दोरी होती, मात्र यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाने आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासगाव आणि कवठेमहांकाळमध्ये जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर भाजपने देखील मोठी ताकद इथं दिली होती. आरक्षणाने अध्यक्षपद महिलेसाठी राखीव झाल्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या घरातील महिलांना रिंगणात उतरवून आपली राजकीय ताकद पणाला लावली असताना निकाल हाती येत आहेत.
Sangli Zilla Parishad Election Result
Sangli Zilla Parishad Election Result
advertisement

पाहा सांगलीतील विजयी उमेदवारांची यादी

अनुक्रमणिका जिल्हा परिषद गट विजयी उमेदवार पक्ष
1
2
3
4
5
6
7
8
9

advertisement

10
11
12
13
14
15
16
17
18
19

advertisement

20
21
22
23
24
25
26
27
28
29

advertisement

30
31
32
33
34
35
36
37
38
39

advertisement

40
41
42
43
44
45
46
47
48
49

50
51
52
53
54
55
56
57
58
59

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हवामानाचा परिणाम, गहू पिकांवर फुफुंदी मावा रोगाचा प्रदुर्भाव? असं करा व्यवस्थापन
सर्व पहा

60
61

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
सांगली जिल्हा परिषद निकाल 2026 : सांगलीच्या जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणी मारली बाजी?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल