सिल्लोड : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये एकमेकांविरोधात स्वबळावर लढणारे भाजप आणि शिवसेना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकत्र आले. पण, शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघामध्ये मात्र भाजपने युती करण्यास आधी नकार दिला होता. तर सत्तारांनीही भाजपला ओपन चॅलेंज दिलं होतं. अखेरीस मतमोजणी अखेरीस भाजप हा जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर सिल्लोडमध्येही भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहे. इथं भाजपने सर्वाधिक १० जागा जिंकल्या आहे तर शिंदे सेनेला ८ जागांवर समाधान मानावे लाागले आहे.
advertisement
सिल्लोड तालुका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची आकडेवारी
1) अजिंठा गट
आयशा बेगम सय्यद नासेर हुसेन, शिवसेना - विजयी 12948 (5782 मतांनी विजयी)
पराभूत - अलका मेघराज चौंडिये भाजप 7166
अजिंठा गण - रजिना बेगम अब्दुल समद अल महमंदी, शिवसेना 8370 (6446 मतांनी विजयी)
पराभूत सबियाबी शाकीर कुरैशी 1824 भाजप
हळदा गण - अनुराधा गणेश गवळे, भाजप 5056 (176 मतांनी विजयी)
पराभूत - कासाबाई पांडुरंग गवळे 4880 भाजप
-----------
2) शिवना गट
निकिता राजेंद्र काळे, शिवसेना विजयी - 12025 (1205 मतांनी विजयी)
पराभूत - बेबी अरुण काळे, भाजप - 10820
शिवना गण
शेख सलिम भिकन, शिवसेना 5045 (1159 मतांनी विजयी)
पराभूत - राहुल सखाराम धनवई भाजप 3886
पानवडोद बुद्रुक गण
नेहा सुमित खरात, भाजप 6040 (1620 मतांनी विजयी)
पराभूत - नेहा प्रेम साळवे, शिवसेना 4420
-------------
3) उंडणगाव गट
डॉ.सचिन वाघ, भाजप विजयी - 12254 (5317 मतांनी विजयी)
पराभूत कल्पना सोनवणे, शिवसेना 6937
उंडणगाव गण
अनिता सुरेश बनकर, भाजप 5983 (2769 मतांनी विजयी)
पराभूत पंकज अशोक जैस्वाल, शिवसेना 3214
हट्टी गण
गजानन सांडू जाधव, भाजप 5431 (1102 मतांनी विजयी)
पराभूत अंबादास सपकाळ, शिवसेना 4329
---------
4) अंभई गट
अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, शिवसेना 12746 (3435 मतांनी विजयी)
पराभूत त्र्यंबक गव्हाणे, भाजप 9311
अंभई गण
रजनी नगरे, शिवसेना 7466 (3728 मतांनी विजयी)
पराभूत संगीता झारेवाल, भाजप 3746
केळगाव गण
तुळसा कोठाळे, भाजप 6122 (1477 मतांनी विजयी)
पराभूत अर्चना शिंदे, शिवसेना 4645
-----------
5) घाटनांद्रा गट
आशा अर्जुन गाढे, शिवसेना 9476 (1845 मतांनी विजयी)
पराभूत श्रुती अशोक गरुड, भाजप 7631
घाटनांद्रा गण
सोफियाबी इब्राहिम शेख, शिवसेना 4508 (1806 मतांनी विजयी)
पराभूत सुलताना शफी शेख, उबाठा 2702
आमठाणा गण
रघुनाथ मोरे, शिवसेना 4791 (431 मतांनी विजयी)
पराभूत काकासाहेब मोरे, भाजप 4360
------------
6) डोंगरगाव गट
देविदास पालोदकर, शिवसेना 10955 (2226 मतांनी विजयी)
पराभूत मच्छिंद्र पालोदकर, भाजप 8729
डोंगरगाव गण
निजामखा पठाण, शिवसेना 5507 (1672 मतांनी विजयी)
पराभूत संतोष बंगाळे, भाजप 3835
पालोद गण
तेजस्विनी इंगळे (जगताप) भाजप, 4873 (689 मतांनी विजयी)
पराभूत मधुकर गवळी, शिवसेना 4184
----------
7) भराडी गट
राधाकृष्ण काकडे, भाजप 12992 (3528 मतांनी विजयी)
पराभूत गणेश पाटील, शिवसेना 9464
भराडी गण
नारायण खोमणे, भाजप 5909 (34 मतांनी विजयी)
पराभूत लव महाजन, शिवसेना 5875
धानोरा गण
वृषाली मिरकर, भाजप 6328 (2239 मतांनी विजयी)
पराभूत बापुराव काकडे, शिवसेना 4089
--------
8) अंधारी गट
मंगला तायडे, शिवसेना 11126 (1621 मतांनी विजयी)
पराभूत महानंदा तायडे, भाजप 9505
अंधारी गण
जया ताठे, शिवसेना 6706 (1377 मतांनी विजयी)
पराभूत लक्ष्मीबाई बडक, भाजप 5329
बोरगाव सारवणी गण
सुरेखा शिंदे, शिवसेना 5642 (1377 मतांनी विजयी)
पराभूत प्रिया कवाल, भाजप 5329
---------
9) केऱ्हाळा गट
अनिता मोठे, भाजप 11844 (131 मतांनी विजयी)
पराभूत डॉ.विजया जाधव, शिवसेना 11713
केऱ्हाळा गण
सुमित्रा बनसोड, भाजप 5057 (134 मतांनी विजयी)
पराभूत वंदना पवार, शिवसेना 4923
निल्लोड गण
भगवान आहेर, भाजप 7033 (1356 मतांनी विजयी)
पराभूत विश्वास दाभाडे, शिवसेना 5677
