माढा- भोसरे गटात संजयमामा शिंदे यांचे तीनही उमेदवार विजयी
भोसरे गटात व गणात संजयमामा शिंदे यांचे तिनही उमेदवार विजयी
माढ्यातील सात गटात कोणकोण उमेदवार, कोण मारणार बाजी?
मानेगाव गट- पृथ्वीराज सावंत (भाजपा), सुहास पाटील जामगांवकर (राष्ट्रवादी), शिवाजी शिरसट (वंचित), क्रांतीकुमार पाटील - अपक्ष, विश्वजीत पाटील - अपक्ष
उपळाई बु गट- माधुरी मोरे (भाजपा), हर्षदा पाटील (राष्ट्रवादी श प), कालिंदा लवाटे (रासप)
advertisement
मोडनिंब गट- वंदना कांबळे (भाजपा), प्रभावती शिंदे (एनसीपी), अश्विनी लोकरे (अपक्ष)
टेंभुर्णी गट- अमृता वाढे (भाजपा), अंजनादेवी पाटील (राष्ट्रवादी श.प.)
बेंबळे गट- रोहिणी ढवळे (भाजपा), सविता कोकाटे (शिवसेना)
भोसरे गट- अश्विनी दळवे (एनसीपी), शर्मिला उबाळे (राष्ट्रवादी श प.)
कुर्डू गट- संभाजी ढाणे (एनसीपी), बाळासाहेब ढेकणे (राष्ट्रवादी श. प.), बाबुराव बनसोडे - वंचित
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम (2026)
निवडणूक अधिसूचना: 16 जानेवारी 2026
उमेदवारी अर्ज दाखल: 16 ते 21 जानेवारी 2026
अर्जांची छाननी: 22 जानेवारी 2026
उमेदवारी माघार: 27 जानेवारी 2026
प्रचाराची सांगता: 5 फेब्रुवारी 2026 (रात्री 10 वाजेपर्यंत)
मतदान: 7 फेब्रुवारी 2026 (शनिवार)
मतमोजणी: 9 फेब्रुवारी 2026, सकाळी 10 वाजता
