TRENDING:

Dharashiv ZP Election: धाराशिवमध्ये वारं फिरलं, गावानेच फायनल केलं; विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Last Updated:

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. निकालअंती भाजप धाराशिवमध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
धाराशिव: राज्यात १२ जिल्हा परिषद आणि १२५ नगरपंचायत समिती निवडणुकीसाठी मतमोजणी पूर्ण झाली आहे. ठिकठिकाणी विजयी उमेदवारांची नाव जाहीर झाली असून कुठे जल्लोष सुरू आहे तर कुठे शुकशुकाट पसरला आहे. धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. निकालअंती भाजप धाराशिवमध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने सर्वााधिक  १९ जागा जिंकल्या आहे तर शिवसेना शिंदे गटाने १५ जाागा जिंकून दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरला आहे.  धाराशिवमध्ये परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशीव, तुळजापूर, लोहारा आणि उमरगामध्ये निवडणूक पार पडली.
News18
News18
advertisement

धाराशिव जिल्हा परिषद निकाल

पक्षनिहाय एकूण निकाल

भाजपा - 19

शिवसेना (शिंदे गट) - 15

ठाकरे गट (शिवसेना उ.बा.ठा.) - 7

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) -6

काँग्रेस- 3

अपक्ष - 3

अपक्ष (भाजप पुरस्कृत) - 1

समाजवादी पक्ष - 1

एकूण - 55

विजयी उमेदवार आणि पक्ष

कळंब

मंगरूळ – जयवंत कुंभार – भाजपा

advertisement

शिराढोण – कांचनमाला सांगवे – ठाकरे गट

डिकसळ – शिंदे – शिवसेना

ईटकूर – अनंत लंगडे – शिवसेना

नायगाव – उद्धव शितोळे– भाजपा

खामसवाडी – विश्वास कोकणे – भाजपा

येरमाळा – अनुजा कोकाटे — भाजप

मोहा – रूपाली नागटिळक – ठाकरे गट

धाराशिव

तेर – अर्चना पाटील – भाजपा

ढोकी – तीर्थराज घाडगे – ठाकरे गट

advertisement

येडशी – संजय लोखंडे – भाजपा

पळसप – अजित लाकाळ – शिवसेना

कोंड – शीतल खांडेकर – भाजपा

आंबेजवळगा – सुमन सातपुते – ठाकरे गट

सांजा – प्रदीप घोणे — ठाकरे गट

पाडोळी – दयानंद शिंदे — भाजप

केशेगाव – सुमन भद्रे — भाजप

बेंबळी – महिंद्र दुरगुडे — NCP

advertisement

वडगाव सिद्धेश्वर – पुजा सरवदे — भाजप

उपळा – प्रदीप शिंदे – भाजपा

तुळजापूर

सिंदफळ – शीतल ढाले – भाजपा

काक्रंबा – दयानंद शिंदे – भाजपा

अणदूर – जितेंद्र कानडे – ठाकरे गट

मंगरूळ – सीमा माडजे (रोचकरी) – समाजवादी पक्ष

काटी – आशा भोसले — भाजप

काटगाव – निवृत्ती म्हेत्रे — भाजप

advertisement

शहापूर – सुनील बनसोडे — शिवसेना

नांदगाव – सिद्धेश्वर कोरे — भाजपा

जळकोट – प्रतीक्षा सुरवसे — काँग्रेस

वाशी

पारा – अश्विनी उंदरे – शिवसेना

तेरखेडा – संदेश ऊर्फ विकी चव्हाण – शिवसेना

पारगाव – संगीता तळेकर – शिवसेना

परांडा

शेळगाव – अमर मोरे – शिवसेना

आनाळा – वैशाली डोके – शिवसेना

जवळा – धनंजय सावंत – अपक्ष (भाजप पुरस्कृत)

डोंजा – भाऊसाहेब खरसडे – NCP

लोणी – राणी ढोरे – अपक्ष

लोहारा

कानेगाव – सुवर्णा पाटील – शिवसेना

माकणी – अश्विनी जवळगे – ठाकरे गट

सास्तूर – रोहिणी कोकणे – NCP

जेवळी – श्रुती पनुरे – शिवसेना

उमरगा

कवठा – महेश देशमुख – काँग्रेस

बलसूर – सविता बिराजदार – NCP

कुन्हाळी – लता मोरे – काँग्रेस

तुरोरी – अर्चना जाधव – अपक्ष

गुंजोटी – शहाजी पाटील – भाजपा

डाळिंब – रफिक तांबोळी – भाजपा

येणेगूर – रचना राठोड – भाजपा

आलूर – आप्पासाहेब पाटील – अपक्ष

कदेर – उषा गायकवाड – शिवसेना

भूम

ईट – शुभांगी देशमुख – NCP

सुकटा – विजयमाला मार्कड – शिवसेना

पाथरूड – अमोल गोरे – NCP

वालवड – जयश्री काळे – शिवसेना

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गोड नाही तर तिखट, हटके मसालेदार कलिंगड, मुंबईत इथं चाखा चवं, Video
सर्व पहा

आष्टा – साधना अंधारे — शिवसेना

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dharashiv ZP Election: धाराशिवमध्ये वारं फिरलं, गावानेच फायनल केलं; विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल