फ्लिपकार्टवर Mi A सिरीजचा (32 इंच) HD रेडी LED स्मार्ट गूगल टीव्ही ग्राहकांना सध्या अवघ्या 12,499 रुपयांमध्ये मिळत आहे. ज्याची मूळ किंमत ही 24,999 रुपये इतकी आहे. म्हणजेच सध्या सेलमध्ये हा टीव्ही अर्ध्या किंमतीला मिळत आहे. विशेष म्हणजे एक्सचेंज ऑफरध्ये या टीव्हीवर 1400 रुपयांची अतिरिक्त सूट देखील आहे.
Mi A सीरीजचा (40 इंच) फुल HD LED स्मार्ट गूगल टीव्ही ग्राहकांना 28 टक्के डिस्काउंटसह अवघ्या 21,499 रुपयांना मिळत आहे. ज्याची मार्केट प्राईज ही 29,999 इतकी आहे. या ही टीव्हीवर एक्सचेंज ऑफरध्ये 1400 रुपयांची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे.
advertisement
Samsung Crystal Vision 4K iSmart सीरीजचा (55 इंच) अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट टीव्हीवर देखील 31 टक्के डिस्काउंट मिळत आहे. या टीव्हीची मार्केट प्राईज 72,900 रुपये इतकी आहे. हा टीव्ही अवघ्या 49,990 रुपयांमध्ये मिळत आहे.