पेट्रोल पंपवर होतोय क्रेडिट कार्ड स्कॅम! व्हायरल व्हिडिओमुळे झाला खुलासा
प्रत्येकाला ही कागदपत्रे द्यावी लागतील
नियोक्ता ओळखपत्र
- पूर्णपणे भरलेला लोन अॅप्लिकेशन, 3 पासपोर्ट आकाराचे फोटो
- ओळखपत्र (कोणताही एक) जसे की - पॅन/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार ओळखपत्र
- निवास/पत्त्याचा पुरावा (कोणताही एक) जसे की- टेलिफोन बिल/वीज बिल/पाणी बिल/पाईप गॅस बिलाची अलीकडील प्रत किंवा पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स/आधार कार्डची प्रत
advertisement
5 वर्षांच्या FD वर 8.6% पर्यंत छप्परफाड रिटर्न! पहा कोणती बँक देतेय सर्वाधिक रिटर्न
प्रॉपर्टी डॉक्यूमेंट्स
- कंस्ट्रक्शनची परमिशन (लागू असेल तिथे)
- रजिस्टर्ड अॅग्रीमेंट फॉर सेल (फक्त महाराष्ट्रासाठी) / वाटप पत्र / स्टॅम्पसह विक्री करार
- भोगवटा प्रमाणपत्र (स्थलांतरित होण्यास तयार असलेल्या मालमत्तेसाठी)
- शेअर सर्टिफिकेट (फक्त महाराष्ट्रासाठी), मेंटेनेंस बिल, वीज बिल, मालमत्ता कर पावती
- मंजूर आराखड्याची प्रत (झेरॉक्स ब्लूप्रिंट) आणि बिल्डरचा नोंदणीकृत विकास करार, कन्व्हेयन्स डीड (नवीन मालमत्तेसाठी)
- बिल्डर/विक्रेत्याने केलेले सर्व पेमेंट दर्शविणाऱ्या पेमेंट पावत्या किंवा बँक खात्याचे स्टेटमेंट
advertisement
बँक अकाउंट स्टेटमेंट
- अर्जदार किंवा अर्जदारांच्या सर्व बँक खात्यांसाठी गेल्या 6 महिन्यांतील बँक खात्याचे डिटेल्स
- जर इतर बँका/कर्ज देणाऱ्यांकडून पूर्वी कर्ज घेतले असेल, तर गेल्या 1 वर्षातील लोन अकाउंटचे डिटेल्स
- पगारदार वर्गातील अर्जदार/सह-अर्जदार/जामीनदारासाठी उत्पन्नाचा पुरावा
- मागील 3 महिन्यांचा पगार स्लिप किंवा सॅलरी सर्टिफिकेट
- आयकर विभागाने मान्य केलेल्या मागील 2 वर्षांच्या फॉर्म 16 ची प्रत किंवा गेल्या 2 आर्थिक वर्षांच्या आयकर रिटर्नची प्रत.
- पगार नसलेल्या अर्जदार/सह-अर्जदार/जामीनदारासाठी उत्पन्नाचा पुरावा
advertisement
व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा
- गेल्या 3 वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न
- गेल्या 3 वर्षांचा बॅलेन्स शीट आणि नफा आणि तोटा खाते
- व्यावसायिक परवाना तपशील (किंवा समतुल्य)
- टीडीएस प्रमाणपत्र (फॉर्म 16ए, लागू असल्यास)
- पात्रता प्रमाणपत्र (सीए/डॉक्टर आणि इतर व्यावसायिकांसाठी)
advertisement
तुमच्या CIBIL स्कोअरची काळजी घ्या
एसबीआय किंवा कोणत्याही बँकेकडून होम लोन घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोअर उत्कृष्ट असावा. ते 300 ते 900 दरम्यान मोजले जाते. जर तुमचा CIBIL 800 किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्हाला होम लोन सहज आणि सर्वात कमी व्याजदराने मिळेल. परंतु जर CIBIL स्कोअर कमकुवत असेल तर तुम्हाला जास्त व्याजदराने होम लोन घ्यावे लागू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 31, 2025 7:41 PM IST