5 वर्षांच्या FD वर 8.6% पर्यंत छप्परफाड रिटर्न! पहा कोणती बँक देतेय सर्वाधिक रिटर्न
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
5 वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांच्या लिस्टमध्ये उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पाचव्या स्थानावर आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक त्यांच्या ग्राहकांना 5 वर्षांच्या एफडीवर 7.75 टक्के व्याज देत आहे.
Highest Returns on 5 Year FD: आज 2024-25 या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. नवीन आर्थिक वर्ष 2025-26 मंगळवार, 1 एप्रिलपासून सुरू होत आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच कोट्यवधी लोक नवीन आर्थिक नियोजन करतात आणि वेगवेगळ्या ऑप्शन्समध्ये गुंतवणूक करतात. तुम्हीही सुरक्षित गुंतवणूक शोधत असाल तर एफडी हा एक उत्तम ऑप्शन असू शकतो. येथे आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या सामान्य नागरिकांना 5 वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement