ATM पिनसाठी 'हे' नंबर चुकूनही ठेवू नका, फसवणूक रोखण्यासाठी एक्सपर्टकडून इशारा

Last Updated:
एटीएममधून पैसे काढणे, ऑनलाइन खरेदी करणे, बिल भरणे, प्रवासाचे तिकीट बुक करणे. या सर्व गोष्टींसाठी एटीएम कार्ड खूपच उपयुक्त ठरले आहे. यामुळे वेळ वाचतो, रांगा टाळल्या जातात आणि कुठेही सहज व्यवहार करता येतात.
1/8
आजच्या डिजिटल युगात लोकांना रोख रक्कम फार कमी वेळा लागते. पण असं असलं तरी देखील अनेकदा प्रवासात किंवा लहान विक्रेते बहुतांशवेळा कॅश किंवा रोख रक्कम स्वीकारतात. त्यामुळे कार जवळ ठेवा. खर्च करण्यापेक्षा डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर जास्त सोयीस्कर वाटतो.

advertisement
2/8
एटीएममधून पैसे काढणे, ऑनलाइन खरेदी करणे, बिल भरणे, प्रवासाचे तिकीट बुक करणे. या सर्व गोष्टींसाठी एटीएम कार्ड खूपच उपयुक्त ठरले आहे. यामुळे वेळ वाचतो, रांगा टाळल्या जातात आणि कुठेही सहज व्यवहार करता येतात.
एटीएममधून पैसे काढणे, ऑनलाइन खरेदी करणे, बिल भरणे, प्रवासाचे तिकीट बुक करणे. या सर्व गोष्टींसाठी एटीएम कार्ड खूपच उपयुक्त ठरले आहे. यामुळे वेळ वाचतो, रांगा टाळल्या जातात आणि कुठेही सहज व्यवहार करता येतात.
advertisement
3/8
पण याच सुविधेमुळे सायबर गुन्हेगारांनीही लोकांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः एटीएम कार्ड वापरणाऱ्यांवर फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. आपले कार्ड चार अंकी पिन नंबरने सुरक्षित असते, पण जर हा नंबरच चुकीचा निवडला तर काही सेकंदात खाते रिकामं होऊ शकतं.

4/8
सायबर तज्ज्ञांच्या मते, खालील प्रकारचे पिन नंबर कधीही वापरू नयेत. सोपे आणि क्रमवार नंबर जसं की 1234, 1111, 2222, 0000, 5555 किंवा उलट क्रम जसे 4321 असे नंबर कधीही एटीएम पिन म्हणून वापरु नये.
सायबर तज्ज्ञांच्या मते, खालील प्रकारचे पिन नंबर कधीही वापरू नयेत.
सोपे आणि क्रमवार नंबर जसं की 1234, 1111, 2222, 0000, 5555 किंवा उलट क्रम जसे 4321 असे नंबर कधीही एटीएम पिन म्हणून वापरु नये.
advertisement
5/8
जन्मतारीख किंवा वर्ष उदा. 1308 (13 ऑगस्ट), 1511 (15 नोव्हेंबर) किंवा 1999, 2000 असं बहुतांश लोक करतात. पण असं करणं देखील शहाणपणाचं ठरणार नाही, कारणा सायबर गुन्हेगार तुमचा सोशल मीडिया किंवा इतर माहितीवरुन हा नंबर मिळवू शकतात.

6/8
मोबाइल नंबर, गाडीचा नंबर किंवा आधार क्रमांकाचे आकडे: हे सहज मिळवता येतात आणि अंदाज लावता येतो. त्यामुळे ते अंक देखील वापरणे टाळा.

7/8
सुरक्षित पिन नंबर कसा असावा?असा नंबर निवडा ज्याचा सहज अंदाज लागू शकत नाही आणि तरीही तो तुम्हाला लक्षात राहायला हवा. प्रत्येक 6 ते 12 महिन्यांनी पिन नंबर बदला. पिन कुणासोबतही शेअर करू नका आणि कुठेही लिहून ठेवू नका. प्रत्येक कार्डासाठी वेगळा पिन नंबर ठेवा.
सुरक्षित पिन नंबर कसा असावा?
असा नंबर निवडा ज्याचा सहज अंदाज लागू शकत नाही आणि तरीही तो तुम्हाला लक्षात राहायला हवा. प्रत्येक 6 ते 12 महिन्यांनी पिन नंबर बदला. पिन कुणासोबतही शेअर करू नका आणि कुठेही लिहून ठेवू नका. प्रत्येक कार्डासाठी वेगळा पिन नंबर ठेवा.
advertisement
8/8
एटीएममुळे व्यवहार जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होतात, पण पिन नंबर निवडताना थोडीशी सावधगिरी बाळगली नाही तर हेच कार्ड तुमच्यासाठी मोठा धोका ठरू शकतं.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement