advertisement

Devika Shinde

देविका News18marathi.com मध्ये सब एडिटर आहे. तिला सर्वसामान्य लोकांशी संबंधीत आणि त्यांच्या आवडीच्या विषयांवर लिहिणे तसेच वाचणे आवडते. ती गेल्या ५ वर्षापेक्षा जास्त काळापासून मीडिया क्षेत्रात काम करतेय. तिला डिजिटल आणि टीव्ही चॅनेल अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये कामाचा अनुभव आहे. देविकाला व्हायरल, ह्यूमन इंट्रेस्ट स्टोरी, टेक आणि क्राइम या विषयाची आवड आहे आणि या विषयाशी संबंधीत बातम्या आणि विशलेषण ती वाचकांसाठी घेऊन येते. सध्या News18marathi.com वर देविका व्हायरल, टेक आणि क्राइम सेक्शनसाठी काम करतेय. देविकाने Communication and journalism या विषयातून MA केलं आहे. त्यामुळे पत्रकारीतेशी संबंधीत माहिती आणि ज्ञान तिला आहे. तिने सोशल मीडिया आणि सोसायटी या विषयावर तिचं अनुसंधान प्रबंध (Research Thesis) केलं असल्यामुळे या विषयांसंबंधीत सखोल माहिती तिला आहे. पत्रकारीतेचा अभ्यास करत असताना देविकाने एका Short Film साठी स्टोरीबोर्ड आणि अभिनयाचं देखील काम केलं आहे. देविका थोडी फूडी, थोडी ट्रॅवलर आणि खूप जास्त हौसी कलाकार आहे. प्रवासाप्रमाणे आयुष्य ही Adventurist असणार आहे. तर त्यातील प्रत्येक क्षणाची मजा घेता यावी अशा विचारांची ती आहे.

advertisement
advertisement

सुपरहिट बॉक्स