advertisement

AC रिमोटवरील ‘Frozen’ इंडिकेटर म्हणजे काय? चुकीच्या वापरामुळे वाढू शकतं लाईट बिल

Last Updated:
एसीचे तापमान किती असावे किंवा वीज बिल वाचवण्यासाठी काय करावे, याच्या चर्चा आपण नेहमीच ऐकतो. पण, तुमच्या हातात असलेल्या एसीच्या रिमोटवरील प्रत्येक बटणाचे काम तुम्हाला खरंच माहिती आहे का?
1/8
देशभरात आता उन्हाळा सुरु झाला आहे, होळी झाली आणि सर्वत्र गरम वारे वाहू लागले आहेत. ज्यामुळे आता बाहेरून घामाघूम होऊन घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या आपला हात सर्वात आधी एकाच गोष्टीकडे जातो, तो म्हणजे एसीचा (AC) रिमोट. म्हणजे AC लावल्याशिवाय रहाणं शक्यच नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत एसी हे घरात आणि ऑफिसमध्ये लक्झरी नसून एक अत्यावश्यक उपकरण बनले आहे.

2/8
एसीचे तापमान किती असावे किंवा वीज बिल वाचवण्यासाठी काय करावे, याच्या चर्चा आपण नेहमीच ऐकतो. पण, तुमच्या हातात असलेल्या एसीच्या रिमोटवरील प्रत्येक बटणाचे काम तुम्हाला खरंच माहिती आहे का?
एसीचे तापमान किती असावे किंवा वीज बिल वाचवण्यासाठी काय करावे, याच्या चर्चा आपण नेहमीच ऐकतो. पण, तुमच्या हातात असलेल्या एसीच्या रिमोटवरील प्रत्येक बटणाचे काम तुम्हाला खरंच माहिती आहे का?
advertisement
3/8
आपण सहसा फक्त ऑन/ऑफ आणि तापमान कमी-जास्त करणारी बटणेच वापरतो. पण जर तुम्ही रिमोट निरखून पाहिलात, तर त्यावर तुम्हाला एक ‘फ्रोजन’ (Frozen) किंवा ‘आइस’ (Ice) इंडिकेटर असलेले बटण दिसेल. अनेकांना हे बटण कशासाठी दिले आहे हेच माहीत नसते. आज आपण याच रहस्यमय बटणाबद्दल आणि त्याच्या चुकीच्या वापरामुळे तुमचे लाईट बिल कसे वाढू शकते, याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

4/8
काय आहे हे 'Frozen' किंवा 'Ice' बटण?सोप्या भाषेत सांगायचे तर, एसीवरील ‘फ्रोजन’ किंवा ‘आइस’ बटण म्हणजे एसीचा 'टर्बो मोड' (Turbo Mode) किंवा 'फास्ट कूलिंग मोड' (Fast Cooling Mode). जेव्हा तुम्ही हे बटण दाबता, तेव्हा तुमचा एसी त्याच्या सर्वोच्च क्षमतेने काम करायला सुरुवात करतो. या मोडमध्ये एसीच्या फॅनचा वेग सर्वाधिक असतो. कंप्रेसर पूर्ण ताकदीने थंड हवा वेगाने खोलीत फेकतो. यामुळे अगदी काही मिनिटांतच खोलीचे तापमान झपाट्याने खाली येते आणि तुम्हाला त्वरित दिलासा मिळतो.

5/8
पण हे स्टार बटण कधी वापरावे?जेव्हा तुम्ही कडक उन्हातून थेट घरात किंवा खोलीत प्रवेश करता.
खोली खूप गरम झाली असेल आणि ती तातडीने थंड करायची असेल.
जेव्हा तुम्ही नुकताच एसी सुरू केला असेल आणि लवकरात लवकर थंडावा हवा असेल.
पण हे स्टार बटण कधी वापरावे?जेव्हा तुम्ही कडक उन्हातून थेट घरात किंवा खोलीत प्रवेश करता.खोली खूप गरम झाली असेल आणि ती तातडीने थंड करायची असेल.जेव्हा तुम्ही नुकताच एसी सुरू केला असेल आणि लवकरात लवकर थंडावा हवा असेल..
advertisement
6/8
चुकीच्या वापरामुळे वाढू शकते लाईट बिल!'फ्रोजन' बटण हे एसीचे
चुकीच्या वापरामुळे वाढू शकते लाईट बिल!'फ्रोजन' बटण हे एसीचे "झटपट थंड" करणारे जादुई बटण असले, तरी त्याचा अतिवापर महागात पडू शकतो.या मोडमध्ये एसी पूर्ण क्षमतेने चालत असल्यामुळे तो सामान्य मोडच्या तुलनेत खूप जास्त वीज खेचतो. जर तुम्ही हा मोड सतत चालू ठेवला, तर महिन्याच्या शेवटी येणारे लाईट बिल पाहून तुम्हाला नक्कीच घाम फुटेल.सतत टर्बो मोड वापरल्याने एसीच्या कंप्रेसरवर अतिरिक्त ताण पडतो, ज्यामुळे एसी लवकर खराब होण्याची शक्यता असते.
advertisement
7/8
हा मोड अतिशय थंड हवा फेकतो. त्यामुळे लहान मुले, वृद्ध व्यक्ती किंवा ज्यांना दम्याचा आणि श्वसनाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही अतिथंड हवा त्रासदायक ठरू शकते.

8/8
थोडक्यात काय? 'फ्रोजन' बटण हे इमर्जन्सीसाठी दिलेले एक उत्तम फीचर आहे. उन्हातून आल्यावर सुरुवातीची 5 ते 10 मिनिटे खोली थंड करण्यासाठी याचा वापर करा आणि खोली पुरेशी थंड झाल्यावर पुन्हा नेहमीच्या (Normal) मोडवर एसी सेट करा. यामुळे तुम्हाला थंडावाही मिळेल आणि खिशालाही कात्री लागणार नाही.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement