Rashmika-Vijay Wedding : रश्मिका-विजयने केलं राजेशाही लग्न, पण बसला 60 कोटींचा फटका? नेमकं झालं काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी उदयपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. लग्नादरम्यान त्यांचं 60 कोटींचं नुकसान झाल्याच्या चर्चा समोर येत आहेत. नेमकं प्रकरण काय आहे?
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची चर्चा सध्या सुरू आहे. दोघांनी 2 फेब्रुवारी रोजी उदयपूर येथे लग्न केलं. दोघांचं लग्न शाही थाटात झालं. लग्नासाठी त्यांनी तब्बस 12 ते 20 कोटी रुपयांपर्यंत खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या सगळ्यात रश्मिका आणि विजय यांचं 60 कोटींचं नुकसान झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. नेमकं नुकसान कशाचं झालं? या चर्चा खरंच खऱ्या आहेत का? पाहूयात.
advertisement
या दोन्ही स्टार्सची मैत्री रिलेशन 'गीता गोविंदम' या चित्रपटापासून सुरू झालं होतं. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले होते. त्यानंतर दोघेही डिअर कॉम्रेडमध्ये एकत्र दिसले. त्यानंतर त्यांच्या रिलेशनवर शिक्का मोर्तब झाला. पण त्यांनी तब्बल 9 वर्ष ही माहिती कोणालाही कळू दिली नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








