रहिवासी इमारतीत आगीचा थरार
आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या पाच अग्निशमन गाड्या आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
advertisement
कारण अद्याप अस्पष्ट
आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किट, इलेक्ट्रिकल बिघाड किंवा इतर कोणत्या कारणामुळे आग लागली असावी याचा तपास अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 11:17 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Fire News : मुंबईत पुन्हा अग्नी तांडव; रहिवाशी इमारतीला लागली आग; घटना स्थळाचा पहिला व्हिडिओ समोर