TRENDING:

KDMC BJP Candidate Full List :शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर, वाचा तुमच्या वॉर्डात कोण आहे उमेदवार?

Last Updated:

भाजपने कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर केली आहे.या यादीत 54 उमेदवारांची नावे आहेत. त्यामुळे तुमच्या प्रभागात नेमका कोण उमेदवार आहे? हे जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Kalyan Dombivali Municipal Election 2026, BJP Candidate Full List : कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत काल मंगळवारी संपूष्ठात आली होती. पण उमेदवारांच्या नाराजीमुळे व आक्रामक पावित्र्यामुळे कोणत्याच पक्षाने आपली उमेदवैारी यादी जाहीर केली नव्हती. त्यानंतर आज भाजपने कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर केली आहे.या यादीत 54 उमेदवारांची नावे आहेत. त्यामुळे तुमच्या प्रभागात नेमका कोण उमेदवार आहे? हे जाणून घेऊयात.
KDMC BJP Candidate Full List
KDMC BJP Candidate Full List
advertisement

कल्याण डोंबिवली महापालिकेत यंदा महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत यंदा 122 जागांसाठी निवडणुक होणार आहे. त्यापैकी भाजप 56 जागांवर तर शिवसेना शिंदे गट 66 जागांवर निवडणूक लढवणार आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडली असून ती स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी 42 जागांवर स्वतंत्र लढणार आहे.

advertisement

अ.क्र. पॅनेल/प्रभाग उमेदवार प्रवर्ग उमेदवाराचे नाव
1 १ अ नागरीकांचा मागस वर्ग
श्री. वरूण सदाशिव पाटील
2 २ अ अनुसूचित जाती
श्री. दया वसंत गायकवाड
3 ३ क नागरीकांचा मागस वर्ग
सौ. उपेक्षा शक्तिवान भोईर
4 ३ ड सर्वसाधारण
श्री. संतोष काशिनाथ तरे
5 ७ ब नागरीकांचा मागस प्रवर्ग महिला
कुमार शामल मंगेश गायकर
6 ७ क सर्वसाधारण महिला
सौ. हेमलता नरेंद्र पवार
7 ७ ड सर्वसाधारण
श्री. पंकज कैलाशनाथ उपाध्याय
8 ८ अ नागरीकांचा मागस प्रवर्ग
श्री. पराग बाळकृष्ण परदेसी (तेली)
9 ८ ड सर्वसाधारण
श्री. अमित महेश्वर धाक्रस
10 ९ अ नागरीकांचा मागस प्रवर्ग
श्री. जतिन जगजीवन प्रजापती
11 ९ क सर्वसाधारण महिला
सौ. मेधाली सचिन खेमा
12 ११ ब नागरीकांचा मागस प्रवर्ग महिला
सौ. मनिषा अभिमन्यू गायकवाड
13 १३ ब नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
डॉ. पूजा संजय गायकवाड
14 १३ क नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
सौ. सरोज मनोज राय
15 १३ ड सर्वसाधारण
श्री. विक्रम रमेश तरे
16 १४ ब ओ.बी.सी. महिला
सौ. हेमलता कैलास पावशे
17 १६ ब ओ.बी.सी. महिला
सौ. इंदिरा पांडुरंग तरे
18 १६ क सर्वसाधारण महिला
सौ. प्रणाली विजय जोशी
19 १७ ब सर्वसाधारण महिला
सौ. स्नेहल आशिष भाने
20 १७ क सर्वसाधारण
श्री. मोरेश्वर श्रीराम भोईर
21 १८ अ ओ.बी.सी. महिला
सौ. रेखा राजन चौधरी
22 १८ ब सर्वसाधारण महिला
सौ. स्नेहल संजय मोरे
23 १९ अ ओ.बी.सी. महिला
सौ. पूजा योगेश म्हात्रे
24 १९ ब सर्वसाधारण महिला
डॉ. सुनिता बाबुराव पाटील
25 १९ क सर्वसाधारण
श्री. साई शिवाजी शेलार
26 १९ ड सर्वसाधारण
श्री. विनोद जयराम काळण
27 २० अ अनुसूचित जाती
श्री. शशिकांत अप्पा कांबळे
28 २० ब ओ.बी.सी. महिला
सौ. शारदा प्रदिप चौधरी
29 २० क सर्वसाधारण महिला
सौ. खुशबू पद्माकर चौधरी
30 २० ड सर्वसाधारण
श्री. राहूल वसंत दामले
31 २१ अ ओ.बी.सी.
श्री. प्रदिप महादू जोशी
32 २१ ब सर्वसाधारण महिला
सौ. रविना राजेंद्र म्हात्रे
33 २२ अ ओ.बी.सी.
श्री. प्रकाश गोपीनाथ भोईर
34 २२ ब सर्वसाधारण महिला
सौ. अश्विनी अनमोल म्हात्रे
35 २३ अ ओ.बी.सी.
श्री. दिपेश पुंडलिक म्हात्रे
36 २३ ब सर्वसाधारण महिला
सौ. रसिका कृष्णा पाटील
37 २३ क सर्वसाधारण महिला
सौ. हर्षदा हृदयनाथ भोईर
38 २३ ड सर्वसाधारण
श्री. जयेश पुंडलिक म्हात्रे
39 २४ ब सर्वसाधारण महिला
सौ. ज्योती पवन पाटील
40 २५ अ ओ.बी.सी.
श्री. नंदू शांताराम म्हात्रे
41 २५ ब सर्वसाधारण महिला
सौ. मृदुला अवधूत नाख्ये
42 २५ क सर्वसाधारण
श्री. समीर रमेश चिटणीस
43 २६ अ ओ.बी.सी.
श्री. मुकुंद (विशू) बाबाजी पेडणेकर
44 २६ ब सर्वसाधारण महिला
सौ. रंजना मितेश पेणकर
45 २६ क सर्वसाधारण महिला
सौ. आसावरी केदार नवरे
46 २६ ड सर्वसाधारण
श्री. मंदार श्रीकांत हळबे
47 २७ अ ओ.बी.सी. महिला
सौ. मंदा सुभाष पाटील
48 २७ ब सर्वसाधारण महिला
सौ. सायली संजय विचारे
49 २७ क सर्वसाधारण
श्री. अभिजीत सदानंद थरवळ
50 २७ ड सर्वसाधारण
श्री. महेश बाबुराव पाटील
51 २९ ब सर्वसाधारण महिला
सौ. आर्या ओमनाथ नाटेकर
52 २९ क सर्वसाधारण
श्री. मंदार गोविंद टावरे
53 २९ ड सर्वसाधारण
श्री. अलका पप्पु म्हात्रे
54 ३० अ ओ.बी.सी. महिला
सौ. रविना अमर माळी

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
‎हिवाळ्यात रम घेतल्यावर खरंच शरीर गरम राहतं? 99 टक्के लोक गैरसमजाचे बळी, कारण..
सर्व पहा

कल्याण डोंबिवलीत ठाकरे बंधुची देखील युती झाली आहे. त्यामुळे मनसे 54 जागांवर तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना 68 जागांवर आपले नशीब आजमावणार आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
KDMC BJP Candidate Full List :शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर, वाचा तुमच्या वॉर्डात कोण आहे उमेदवार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल