TRENDING:

मुंबईकरांनो लक्ष द्या! रेल्वे प्रवासापूर्वी तपासा स्थानकाचे नवे नाव; 'या' स्थानकाला मिळाली नवी ओळख

Last Updated:

Mumbai Metro Name Change : मुंबई शहरातील असलेल्या एका मेट्रो स्थानकाचे नाव आता बदलले आहे. प्रवासापूर्वी प्रवाशांनी नवी नाव माहिती करुन घेणे गरजेचे आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
मुंबई : मुंबई शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सध्या तुम्ही ज्या रेल्वे स्थानकातून प्रवास करत आहात त्या स्थानकाचे नाव आता बदलण्यात आले आहे.नेमका हा बदल का करण्यात आला आणि याचे नवीन नाव काय आहे ते सविस्तर जाणून घ्या.
Kandivali West Metro Station new name update
Kandivali West Metro Station new name update
advertisement

मुंबईतील या रेल्वे स्टेशनकाचे नाव बदलले

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली पश्चिम मेट्रो स्थानकाला आता 'हम डेव्हलपर्स कांदिवली वेस्ट' असे नवीन नाव देण्यात आले आहे. हम डेव्हलपर्स कंपनीने एका कार्यक्रमात याची अधिकृत घोषणा केली. कंपनीच्या मते हे नामकरण शहराच्या वाढत्या कनेक्टिव्हिटी आणि विकास प्रक्रियेत त्यांच्या सहभागाचे प्रतीक आहे.

नाव बदलाचे कारण काय?

advertisement

पश्चिम उपनगरांमध्ये अलिकडे अनेक पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेट प्रकल्प वाढताना दिसत आहेत. त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर मेट्रो स्थानकांच्या नामकरण हक्कांकडे एक नवीन व्यावसायिक संधी म्हणून पाहिले जात आहे. या घेतलेल्या निर्णयामुळे कंपनीच्या ब्रँडची ओळख अधिक मजबूत होण्यास मदत होईल तसेच त्या परिसरालाही नवी ओळखही मिळेल असे कंपनीचे म्हणणे आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रमजानमध्ये दिली जाते जकात, काय आहे या मागील प्रथा आणि महत्त्व? Video
सर्व पहा

अलिकडच्या काळात मुंबईतील मेट्रो स्थानकांना खासगी कंपन्यांचे नाव देण्याची पद्धत वाढत आहे. यामुळे प्रकल्पांना अतिरिक्त महसूल मिळतो आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारीला चालना मिळते.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकरांनो लक्ष द्या! रेल्वे प्रवासापूर्वी तपासा स्थानकाचे नवे नाव; 'या' स्थानकाला मिळाली नवी ओळख
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल