TRENDING:

Shivsena: शिंदेंच्या शिवसेनेची संपूर्ण यादी, गँगस्टर डॅडीच्या घरातही दिलं तिकीट

Last Updated:

शिवसेनेची अधिकृत यादी आता प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्ये गँगस्टर अरुण गवळी याच्या वहिनी वंदना गवळी यांना शिवसेनेकडून १९८ वॅार्डातून उमेदवारी देण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जोरदार वाटाघाटी करून 91 जागा खेचून आणल्या आहे. शिवसेनेची अधिकृत यादी आता प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्ये गँगस्टर अरुण गवळी याच्या वहिनी वंदना गवळी यांना शिवसेनेकडून १९८ वॅार्डातून उमेदवारी देण्यात आली आहे. एवढंच नाहीतर जवळपास २३ उमेदवार हे आयात केले आहे. यामध्ये सर्वाधिक उमेदवार हे ठाकरे गटातून आलेले आहे. तर काँग्रेस, समाजवादी पक्षातून आलेल्या उमेदवारांनाही तिकीट दिलं आहे.
News18
News18
advertisement

तसंच, शिवसेनेच्या यादीमध्ये अमराठी उमेदवार आणि मुस्लिम उमेदवारांचा देखील संधी दिली आहे.  भाजपमधून आलेल्या रेखा यादव यांनाा दहिसरमधून उमेदवारी दिली आहे. तर मानखुर्द या मुस्लिम बहुल भागात समाजवादी पक्षातून आलेल्या सगळ्याच उमेदवारांना शिवसेनेनं तिकीट दिलं आाहे.

शिवसेनेत आलेल्या उमेदवारांना तिकीट

वॉर्ड क्रमांक उमेदवार विधानसभा वर्तमान पक्ष आता शिवसेना
रेखा राम यादव दहिसर भाजप SHS
१८ संध्या विपुल दोषी बोरिवली शिवसेना SHS
४८ सलमा सलीम आलमेकर मालाड पश्चिम शिवसेना SHS
६१ राजुल पटेल वर्सोवा शिवसेना SHS
७८ नाजिया सोफी जोगेश्वरी पूर्व शिवसेना SHS
८६ रितेश राय अंधेरी पूर्व शिवसेना SHS
९२ सलीम कुरेशी वांद्रे पूर्व शिवसेना SHS
९६ तिभा तन्वीर शेख वांद्रे पूर्व उबाठा SHS
१२४ ज्योती हारून खान घाटकोपर पश्चिम शिवसेना SHS
१३४ समीरा अनिस कुरेशी मानखुर्द शिवाजी नगर समाजवादी पार्टी SHS
१३६ निजाम जैनुद्दीन शेख मानखुर्द शिवाजी नगर समाजवादी पार्टी SHS
१३७ आयेशा रफिक शेख मानखुर्द शिवाजी नगर शिवसेना SHS
१३९ जरीना अख्तर कुरेशी मानखुर्द शिवाजी नगर शिवसेना SHS
१६२ वाजिद वाहिद कुरेशी चांदिवली शिवसेना SHS
१७९ शमाबी सरदार सायन कोळीवाडा कौग्रेस SHS
१८४ कोमल प्रवीण जैन धारावी (SC) काँग्रेस SHS
१८७ वकील शेख धारावी (SC) उबाठा SHS
१८८ भास्कर शेट्टी धारावी (SC) शिवसेना SHS
२१३ आशा मामेडी मुंबादेवी काँग्रेस SHS

advertisement

शिवसेनेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कामाचा ताण अन् अपुरी झोप, सतत जाणवतोय थकवा, वेळीच घ्या ही काळजी
सर्व पहा

वॉर्ड क्रमांक उमेदवार वर्तमान पक्ष आता शिवसेना विधानसभा
रेखा राम यादव भाजप SHS दहिसर
मंगेश पांगारे उबाठा SHS मागाठाणे
संजय शंकर घाडी शिवसेना SHS मागाठाणे
दीक्षा हर्षद कारकर शिवसेना SHS दहिसर
११ अदिती भास्कर खुरसुंगे शिवसेना SHS मागाठाणे
१२ सुवर्णा गवस शिवसेना SHS मागाठाणे
१८ संध्या विपुल दोषी शिवसेना SHS बोरिवली
२८ वृषाली सुरेश हुंडारे शिवसेना SHS कांदिवली पूर्व
३२ मनाली भंडारी उबाठा SHS चारकोप
३४ विजय महाडिक काँग्रेस SHS मालाड पश्चिम
३८ रिषिता आत्माराम चाचे शिवसेना SHS दिंडोशी
३९ विनया विष्णू सावंत शिवसेना SHS दिंडोशी
४१ मानसी दिलीप पावसकर उबाठा SHS दिंडोशी
४२ धनश्री वैभव भराडकर शिवसेना SHS दिंडोशी
४८ सलमा सलीम आलमेकर शिवसेना SHS मालाड पश्चिम
५१ वर्षा टेम्बवलकर शिवसेना SHS गोरेगाव
५३ अशोक खांडवे शिवसेना SHS जोगेश्वरी पूर्व
६१ राजुल पटेल शिवसेना SHS वर्सोवा
६२ राजू श्रीपाद पेडणेकर शिवसेना SHS वर्सोवा
७३ दीप्ती वायकर शिवसेना SHS जोगेश्वरी पूर्व
७७ प्रियंका आंबोळकर उबाठा SHS जोगेश्वरी पूर्व
७८ नाजिया सोफी शिवसेना SHS जोगेश्वरी पूर्व
७९ सायली परब शिवसेना SHS अंधेरी पूर्व
८३ निधी सावंत काँग्रेस SHS विलेपार्ले
८६ रितेश राय शिवसेना SHS अंधेरी पूर्व
८९ राजेश प्रकाश नाईक शिवसेना SHS कलिना
९१ सगुन नाईक काँग्रेस SHS कलिना
९२ सलीम कुरेशी शिवसेना SHS वांद्रे पूर्व
९३ सुमित वाजळे उबाठा SHS वांद्रे पूर्व
९४ पल्लवी कुणाल सरमळकर उवाठा SHS वांद्रे पूर्व
९६ तिभा तन्वीर शेख उबाठा SHS वांद्रे पूर्व
१०९ राजश्री मांडविलकर उबाठा SHS भांडुप पश्चिम
११३ रुपेश अशोक पाटील उबाठा SHS भांडुप पश्चिम
११४ सुप्रिया धुरत उबाठा SHS भांडुप पश्चिम
११७ सुवर्णा सहदेव करंजे शिवसेना SHS विक्रोळी
११८ तेजस्वी गाडे शिवसेना SHS विक्रोळी
११९ राजेश सोनावणे राष्ट्रवादी-शरद पवार SHS विक्रोळी
१२० राजराजेश्वरी अनिल रेडकर शिवसेना SHS विक्रोळी
१२१ प्रतिमा खोपडे शिवसेना SHS अंधेरी पूर्व
१२४ ज्योती हारून खान शिवसेना SHS घाटकोपर पश्चिम
१२५ सुरेश आवळे शिवसेना SHS घाटकोपर पूर्व
१२८ अश्विनी दीपकबाबा होडे शिवसेना SHS घाटकोपर पश्चिम
१३३ श्रुतिका कानडे शिवसेना SHS घाटकोपर पूर्व
१३४ समीरा अनिस कुरेशी समाजवादी पार्टी SHS
मानखुर्द शिवाजी नगर
१३६ निजाम जैनुद्दीन शेख समाजवादी पार्टी SHS
मानखुर्द शिवाजी नगर
१३७ आयेशा रफिक शेख शिवसेना SHS
मानखुर्द शिवाजी नगर
१३८ अमोल आंबेकर समाजवादी पार्टी SHS
मानखुर्द शिवाजी नगर
१३९ जरीना अख्तर कुरेशी शिवसेना SHS
मानखुर्द शिवाजी नगर
१४० सोनाली संजय जाधव शिवसेना SHS
मानखुर्द शिवाजी नगर
१४२ अपेक्षा गोपाळ खांडेकर शिवसेना SHS अणुशक्ती नगर
१४३ शोभा जायभाये शिवसेना SHS अणुशक्ती नगर
१४५ दीपक माहेश्वरी शिवसेना SHS अणुशक्ती नगर
१४६ समृद्धी गणेश काले शिवसेना SHS अणुशक्ती नगर
१४७ प्रज्ञा सुनील सदाफुले शिवसेना SHS अणुशक्ती नगर
१४८ अंजली संजय नाईक उबाठा SHS अणुशक्ती नगर
१५३ तन्वी काते उवाठा SHS चेंबूर
१५६ अश्विनी अशोक माटेकर शिवसेना SHS चांदिवली
१६० किरण ज्योतीराम लांडगे शिवसेना SHS चांदिवली
१६१ विजयेद्र ओंकार शिंदे शिवसेना SHS चांदिवली
१६२ वाजिद वाहिद कुरेशी शिवसेना SHS चांदिवली
१६३ शैला दिलीप लांडे शिवसेना SHS चांदिवली
१६६ संजय रामचंद्र तुर्डे शिवसेना SHS कलिना
१६९ जय मंगेश कुडाळकर उबाठा SHS कुर्ला (SC)
१७१ सान्वी विजय तांडेल शिवसेना SHS कुर्ला (SC)
१७३ पूजा रामदास कांबळे शिवसेना SHS सायन कोळीवाडा
१७५ मानसी मंगेश सातमकर शिवसेना SHS सायन कोळीवाडा
१७८ अमेय अरुण घोले शिवसेना SHS वडाळा
१७९ शमाबी सरदार कौग्रेस SHS सायन कोळीवाडा
१८० तृष्णा विश्वासराव उबाठा SHS सायन कोळीवाडा
१८१ पुष्पा कृष्णा कोळी शिवसेना SHS सायन कोळीवाडा
१८३ वैशाली नवीन शेवाळे शिवसेना SHS धारावी (SC)
१८४ कोमल प्रवीण जैन काँग्रेस SHS धारावी (SC)
१८७ वकील शेख उबाठा SHS धारावी (SC)
१८८ भास्कर शेट्टी शिवसेना SHS धारावी (SC)
१९१ प्रिया गुरव-सरवणकर उबाठा SHS माहीम
१९२ प्रीती प्रकाश पाटणकर उबाठा SHS माहीम
१९३ प्रल्हाद वरळीकर उबाठा SHS वरळी
१९४ समाधान सदा सरवणकर शिवसेना SHS माहीम
१९७ वनिता दत्ता नरवणकर शिवसेना SHS वरळी
१९८ वंदना गवळी उबाठा SHS वरळी
१९९ रुपाली राजेश कुसळे उवाठा SHS वरळी
२०१ सुप्रिया सुनील मोरे शिवसेना SHS वडाळा
२०३ समिधा संदीप भालेकर उबाठा SHS शिवडी
२०४ अनिल कोकीळ उबाठा SHS शिवडी
२०६ नाना आंबोले उबाठा SHS शिवडी
२०८ विजय लिपारे उबाठा SHS भायखळा
२०९ यामिनी यशवंत जाधव शिवसेना SHS भायखळा
२१३ आशा मामेडी काँग्रेस SHS मुंबादेवी
२२३ प्रिया रुपेश पाटील काँग्रेस SHS मुंबादेवी
२२४ रुची वाडकर काँग्रेस SHS कुलाबा
२२५ सुजाता सानप शिवसेना SHS कुलाबा

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Shivsena: शिंदेंच्या शिवसेनेची संपूर्ण यादी, गँगस्टर डॅडीच्या घरातही दिलं तिकीट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल