TRENDING:

Numerology: या 3 जन्मांकांना नशिबाची साथ! शुक्रवारी लक्ष्मी पावणार; प्रयत्नांना अनपेक्षित यश

Last Updated:
Today Numerology in Marathi 03 January 2025: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 03 जानेवारी 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.
advertisement
1/9
या 3 जन्मांकांना नशिबाची साथ! शुक्रवारी लक्ष्मी पावणार; प्रयत्नांना अनपेक्षित यश
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी नवीन मार्ग शोधाल. दिवस तुमची शारीरिक आणि मानसिक परीक्षा घेणारा आहे. आरोग्याची काळजी घ्या. दूरच्या व्यक्तीकडून अपेक्षित पैसा मिळेल. प्रेम जीवन निराशाजनक असल्याने संध्याकाळी काही रोमांचक गोष्टी करू शकता.Lucky Number : 15Lucky Colour : Black
advertisement
2/9
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)प्रशासकीय यंत्रणा तुमच्या मार्गात अडथळा आणू शकते. तुम्ही आनंदी आणि समाधानी असाल. दिवस यशदायी आहे. तीव्र डोकेदुखी जाणवू शकते. त्यामुळे थोडा आराम करा. हेराफेरी करणाऱ्या स्पर्धकांशी सामना होईल. जोडीदाराशी वाद होतील. तुम्ही काळजी न घेतल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.Lucky Number : 17Lucky Colour : Green
advertisement
3/9
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)नातं अधिक अर्थपूर्ण बनेल. दूरच्या व्यक्तीशी साधलेला संवाद फायदेशीर ठरल्याने तुम्ही आनंदी आणि समाधानी असाल. परदेशातून सहकार्य मिळवण्याची किंवा गुंतवणुकीची योजना आखत असाल तर तुमची निराशा होऊ शकते. या गोष्टी अनुकूल कालावधी येईपर्यंत पुढे ढकला. जोडीदाराशी जोरदार वाद होऊ शकतात. तुम्ही सावध न राहिल्यास वाद वाढू शकतात.Lucky Number : 7Lucky Colour : Peach
advertisement
4/9
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संबंधित प्रकल्प नोकरशाहीच्या वादात अडकतील. महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क साधाल. दीर्घ काळ ताणतणाव आणि गोंधळाच्या स्थितीनंतर आता तुम्हाला उत्साही वाटेल. तुमच्याविषयी आकर्षण वाढेल. स्वतःसाठी निश्चित केलेली उद्दिष्टं सहज साध्य करू शकाल. जोडीदारासोबतच्या नात्यात तणाव असेल; पण थोडा धीर धरा.Lucky Number : 7Lucky Colour : Maroon
advertisement
5/9
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)समवयस्कांनी कौतुक केल्याने तुम्ही आनंदी असाल. कामातल्या व्यग्रतेमुळे दिवसभर थकवा आणि अस्वस्थ वाटेल. मदत स्वीकारताना सावध राहा. कारण तुमची फसवणूक होऊ शकते. एखाद्या मालमत्तेचा व्यवहार अपूर्ण राहू शकतो. प्रेमजीवनात रोमान्स वाढू शकतो.Lucky Number : 11Lucky Colour : Blue
advertisement
6/9
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)घरगुती वाद हाताबाहेर जाऊ शकतात. त्यामुळे अनावश्यक वाद टाळा. ताप जाणवेल. त्यामुळे खबरदारी घ्या. व्यवसायातला आनंद तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही निरुपद्रवी फ्लर्टिंगच्या मूडमध्ये असाल; पण अविवेकीपणा नियंत्रणाबाहेर जाऊ देऊ नका.Lucky Number : 1Lucky Colour : Yellow
advertisement
7/9
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)प्रशासनाकडून चांगला फायदा मिळेल. महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क साधाल. पोटदुखीचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे हलका आहार घ्या. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. एखादी खास व्यक्ती तुमच्यासाठी चांगली गोष्ट करील.Lucky Number : 18Lucky Colour : Red
advertisement
8/9
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)कौटुंबिक आघाडीवर सर्व काही ठीक असेल. नातं अधिक अर्थपूर्ण बनेल. जीवनातल्या सुखसोयींचा लाभ घेण्याची इच्छा असेल. शारीरिक आणि मानसिक ऊर्जा चांगली असेल. प्रयत्नांच्या जोरावर समृद्धीचे दरवाजे उघडतील. जोडीदारासोबत अविस्मरणीय संध्याकाळ व्यतीत करा.Lucky Number : 7Lucky Colour : Silver
advertisement
9/9
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)भावंडांकडून सहानुभूती आणि पाठिंबा मिळेल. तुमच्याविषयी आकर्षण वाढेल. हाय कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ खाणं टाळा. त्याऐवजी फळं आणि भाज्या खा. आंतरराष्ट्रीय व्यापारातून चांगला नफा मिळू शकतो. जोडीदारासोबत थोडा त्रास जाणवेल; पण नात्यात आनंद हवा असेल, नकारात्मक गोष्टी टाळा.Lucky Number :3Lucky Colour : Gray
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: या 3 जन्मांकांना नशिबाची साथ! शुक्रवारी लक्ष्मी पावणार; प्रयत्नांना अनपेक्षित यश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल