TRENDING:

मेष ते मीन, महाशिवरात्रीला कोणत्या राशीच्या लोकांनी महादेवाला काय अर्पण करावं?

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार 15 फेब्रुवारी 2026 रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीला जर तुम्ही तुमच्या राशीनुसार शिवलिंगावर काही विशेष वस्तू अर्पण केल्या, तर त्याचे फळ अनेक पटीने वाढते.
advertisement
1/13
मेष ते मीन, महाशिवरात्रीला कोणत्या राशीच्या लोकांनी महादेवाला काय अर्पण करावं?
भगवान शिव हे अत्यंत भोळे मानले जातात, म्हणूनच त्यांना 'भोलेनाथ' म्हणतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी खूप मोठ्या विधींची गरज नसते, तर खऱ्या भक्तीने अर्पण केलेले एक बेलपत्रही पुरेसे असते. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार 15 फेब्रुवारी 2026 रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीला जर तुम्ही तुमच्या राशीनुसार शिवलिंगावर काही विशेष वस्तू अर्पण केल्या, तर त्याचे फळ अनेक पटीने वाढते.
advertisement
2/13
मेष: मेष राशीच्या लोकांनी शिवरात्रीला शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करावे. असे केल्याने भगवान शिवाचा आशीर्वाद कायमचा मिळेल.
advertisement
3/13
वृषभ: राशीचक्रातील दुसरी रास असलेल्या वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी शिवलिंगाला दूध अर्पण करावे. असे केल्याने मेष राशीच्या लोकांना त्यांची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्यास मदत होईल.
advertisement
4/13
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला शिवलिंगाला दही अर्पण करावे. असे केल्याने त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
advertisement
5/13
कर्क: महाशिवरात्रीला, कर्क राशीच्या लोकांनी शिवलिंगाला चंदन अर्पण करावा. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात.
advertisement
6/13
सिंह: सिंह राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने भगवान शिवाचे आशीर्वाद प्राप्त होतात.
advertisement
7/13
कन्या: कन्या राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला योग्य विधी करून शिवलिंगाची पूजा करावी. त्यांनी शिवलिंगाला पाणी आणि काळे तीळ अर्पण करावेत. यामुळे कन्या राशीच्या लोकांचे सर्व त्रास कमी होण्यास मदत होईल.
advertisement
8/13
तूळ: तूळ राशीच्या लोकांनी शिवलिंगाला पांढरे चंदन अर्पण करावे. यामुळे त्यांना खूप फायदा होईल आणि त्यांचे सर्व काम पूर्ण होईल.
advertisement
9/13
वृश्चिक: महाशिवरात्रीला, वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करावे. यामुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
advertisement
10/13
धनु: या महाशिवरात्रीला धनु राशीच्या लोकांनी शिवलिंगाला पाणी आणि तांदूळ अर्पण करावे. भगवान शिवाच्या आशीर्वादाने धनु राशीच्या सर्व चिंता दूर होतील.
advertisement
11/13
मकर: मकर राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला गरजूंना दान करावे, कारण यामुळे भगवान शिव प्रसन्न होतील.
advertisement
12/13
कुंभ: कुंभ राशीच्या लोकांनी या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करण्याचा विधी करावा. भगवान शिव यांचे आशीर्वाद वर्षभर तुमच्यावर राहतील.
advertisement
13/13
मीन: मीन राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला शिवलिंगाचे रुद्राभिषेक अवश्य करावे. भगवान शिवाच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
मेष ते मीन, महाशिवरात्रीला कोणत्या राशीच्या लोकांनी महादेवाला काय अर्पण करावं?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल