OTT वर 121 मिनिटांची सस्पेंस-थ्रिलर फिल्म, क्लायमॅक्स आणेल डोक्याला मुंग्या; IMDb वरही हाय-फाय रेटिंग
- Published by:Minal Gurav
Last Updated:
OTT वर 121 मिनिटांची सस्पेंस-थ्रिलर फिल्म तुम्ही पाहिली का? या सिनेमाचा क्लायमॅक आणेल डोक्याला मुंग्या आणेल. वीकेंडला हा सिनेमा पाहूनच टाका.
advertisement
1/9

ओटीटी </a>प्लॅटफॉर्मपर्यंत हिट ठरतात. असाच एक ॲक्शन थ्रिलर सिनेमा ज्याचा क्लायमॅक्स तुम्ही थक्क करून सोडेल. " width="1600" height="900" /> केवळ बॉलिवूडच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही अनेक थ्रिलर चित्रपट प्रदर्शित होतात. अनेकदा, या चित्रपटांना प्रेक्षकांकडून इतका जबरदस्त प्रतिसाद मिळतो की ते चित्रपटगृहांपासून ते ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत हिट ठरतात. असाच एक ॲक्शन थ्रिलर सिनेमा ज्याचा क्लायमॅक्स तुम्ही थक्क करून सोडेल.
advertisement
2/9
2025 मध्ये एक गावाकडची कथा ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे. जर तुम्हाला कॉमेडी-ड्रामा आवडत असतील तर हा चित्रपट लगेच बघा. हा चित्रपट 121 मिनिटं तुमचं पुरेपूर मनोरंजन करेल. या चित्रपटाला आयएमडीबीवर (IMDb) चांगले रेटिंगही मिळाले आहे.
advertisement
3/9
हा एक तेलुगू भाषेतील कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात इंद्र राम, पायल राधाकृष्ण, राजीव कनाकाला, मस्त अली, अंजी वलगुमन आणि इतर अनेक कलाकार आहेत. ही कथा एका गावात घडते जिथे चार लोक एक दरोडा टाकण्याचा प्लान बनवतात.
advertisement
4/9
चित्रपटाचे कथानक वेदांतच्या (इंद्र राम) चित्रपट बनवण्याच्या इच्छेभोवती फिरते. पण कोणताही निर्माता त्याच्या पटकथेत गुंतवणूक करण्यास तयार नसतो. निराश होऊन तो स्वतःचा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतो. मात्र वेदांतकडे पैसांची कमतरता असते.
advertisement
5/9
मग वेदांत इतर तिघांसोबत मिळून धनपल्ली गावातील बँक लुटण्याचा प्लान आखतो. धनपल्ली हे एक शांत गाव असून तिथे कोणताही गुन्हा घडत नाही. तिथे पोहोचल्यावर वेदांत गावप्रमुखाला भेटतो आणि त्याला गावावर एक डॉक्युमेंट्री बनवायची आहे असं सांगतो.
advertisement
6/9
वेदांत आणि त्याचे साथीदार गावावर माहितीपट बनवण्याची परवानगी मिळवतात आणि दरोड्याची योजना आखायला सुरुवात करतात. मात्र एका तासाच्या आतच चित्रपटाच्या कथानकाला एक वेगळे वळण लागते. कारण वरवर शांत दिसणारे हे गाव भयंकर रहस्यांनी भरलेले असते. यानंतर कथेत मोठा ट्विट येतो.
advertisement
7/9
हा तमिळ चित्रपट अंदाजे दोन तासांचा आहे. यात विनोद आणि सस्पेन्सचा जबरदस्त डोस आहे. एकदा पाहायला सुरुवात केली की तुम्ही त्यात पूर्णपणे गुंतून जाल.
advertisement
8/9
हा चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे. तुम्ही तो ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे. तो तमिळ, मल्याळम, कन्नड आणि तेलगू भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे.
advertisement
9/9
ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित या सिनेमाचं नाव आहे 'चौर्यापाथम'. या सिनेमाला IMDb वर 10 पैकी 7.5 रेटींग मिळालं आहे. निखिल गोलमारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून कथाही लिहिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT वर 121 मिनिटांची सस्पेंस-थ्रिलर फिल्म, क्लायमॅक्स आणेल डोक्याला मुंग्या; IMDb वरही हाय-फाय रेटिंग