TRENDING:

28 किमी मायलेज, टँकसारखी मजबूत अशी Maruti ची SUV, मार्केटमध्ये घातला धुमाकूळ

Last Updated:
मारुती सुझुकीने सुद्धा सेफ्टीकडे लक्ष देत काही दिवसांपूर्वी maruti suzuki victoris एसयूव्ही लाँच केली. या एसयूव्हीने आता मार्केटमध्ये आपला जलवा दाखवण्यास सुरुवात केली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी ही एक बेस्ट एसयूव्ही ठरली आहे. विशेष म्हणजे, maruti suzuki victoris ला सेफ्टीमध्ये ५ स्टार रेटिंग मिळाले आहे.
advertisement
1/6
28 किमी मायलेज, टँकसारखी मजबूत अशी Maruti ची SUV, मार्केटमध्ये घातला धुमाकूळ
भारतात मागील काही दिवसांपासून सेफ्टी आणि मायलेजदार गाड्यांचा बोलबाला आहे. टाटा मोटर्स आणि महिंद्रा मोटर्सने दणकट आणि जास्त मायलेज देणाऱ्या प्रीमियम कार लाँच करून आपला दबदबा वाढवला आहे. अशातच मारुती सुझुकीने सुद्धा सेफ्टीकडे लक्ष देत काही दिवसांपूर्वी maruti suzuki victoris एसयूव्ही लाँच केली. या एसयूव्हीने आता मार्केटमध्ये आपला जलवा दाखवण्यास सुरुवात केली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी ही एक बेस्ट एसयूव्ही ठरली आहे. विशेष म्हणजे, maruti suzuki victoris ला सेफ्टीमध्ये ५ स्टार रेटिंग मिळाले आहे.
advertisement
2/6
maruti suzuki victoris मध्ये  १०३ बीएचपी, १.५ एल माइल्ड हायब्रिड पेट्रोल, ११६ बीएचपी, १.५ एल स्ट्रॉन्ग हायब्रिड आणि ८९ बीएचपी, १.५ एल पेट्रोल-सीएनजी (अंडरबॉडी सीएनजी टँकसह). ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ५-स्पीड मॅन्युअल (पेट्रोल आणि सीएनजी), ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक (पेट्रोल) आणि ईसीव्हीटी (स्ट्रॉन्ग हायब्रिड) समावेश आहेत.
advertisement
3/6
maruti suzuki victoris  ही तिच्या सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित गाडी आहे, maruti suzuki victoris ला इंडिया एनसीएपी आणि ग्लोबल एनसीएपी दोन्हीकडून ५-स्टार रेटिंग मिळाले आहे. मानक सुरक्षा किटमध्ये ३६०-डिग्री कॅमेरा, सहा एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ईबीडीसह एबीएस आणि आयसोफिक्स चाइल्ड सीट माउंट्स समाविष्ट आहेत. लेव्हल-२ एडीएएस (ऑटोनोमस ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम) उच्च ट्रिमसाठी राखीव आहे.
advertisement
4/6
maruti suzuki victoris ही भारतातील सर्वात इंधन-कार्यक्षम कार देखील आहे, जी तिच्या मजबूत हायब्रिड पॉवरट्रेनसह 28.56kmpl (ARAI) चा मायलेज देते. तिचे पेट्रोल माइल्ड हायब्रिड व्हर्जन 21.18kmpl (MT), 21.06kmpl (AT) आणि 19.07kmpl (AT-AWD) चा मायलेज देते.
advertisement
5/6
खास फिचर्स - 10.1-इंच टचस्क्रीन डॉल्बी अॅटमॉस ऑडिओ सिस्टम समोर दोन टाइप-सी चार्जर HUD (हेड-अप डिस्प्ले) लेव्हल 2 ADAS 10.25-इंच ड्रायव्हर डिस्प्ले लेदरेट सीट्स ऑटोमॅटिक IRVM रिव्हर्स पार्किंग कॅमेरा क्रूझ कंट्रोल PM 2.5 केबिन एअर फिल्टर वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले पोलन एअर फिल्टर रियर एसी व्हेंट्स रिव्हर्स पार्किंग कॅमेरा टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम दिले आहे.
advertisement
6/6
maruti suzuki victoris ही पेट्रोल, हायब्रिड आणि सीएनजी इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे . एसयूव्ही लाइनअप सहा ट्रिममध्ये उपलब्ध आहे (LXI, VXI, ZXI, ZXI (O), ZXI+ आणि ZXI+ (O)), ज्याची किंमत १०.५ लाख ते १९.९९ लाख (सर्व, एक्स-शोरूम) दरम्यान आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
28 किमी मायलेज, टँकसारखी मजबूत अशी Maruti ची SUV, मार्केटमध्ये घातला धुमाकूळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल