TRENDING:

Maruti ची शान, Ertiga आता आणखी झाली स्वस्त, किंमत आता इतकी झाली कमी, फॅमिलीसाठी बेस्ट!

Last Updated:
मारुतीची Maruti Suzuki Ertiga ही एक ७ सीटर सर्वाधिक विक्री होणारी MPV आहे. मागील अनेक वर्षांपासून Maruti Suzuki Ertiga ची विक्री सर्वाधिक राहिली आहे.
advertisement
1/7
Maruti ची शान, Ertiga आता आणखी झाली स्वस्त, किंमत आता इतकी झाली कमी, फॅमिलीसाठी
भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने मध्यमवर्गीय ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून एकापेक्षा एक गाड्यांची निर्मिती केली. कमी किंमत आणि जास्त मायलेज असल्यामुळे मारुतीच्या गाड्यांची सर्वाधिक विक्री असते. मारुतीची Maruti Suzuki Ertiga ही एक ७ सीटर सर्वाधिक विक्री होणारी MPV आहे. मागील अनेक वर्षांपासून Maruti Suzuki Ertiga ची विक्री सर्वाधिक राहिली आहे. अशातच जीएसटीच्या दरात कपात झाली आहे. त्यामुळे मारुतीच्या सगळ्या गाड्या  47 हजार रुपयांपर्यंत स्वस्त झाल्या आहे.
advertisement
2/7
Maruti Ertiga च्या किमतींमध्ये कपात झाली असून व्हेरिएंटनुसार वेगळी वेगळी आहे, Maruti Ertiga मध्ये 32 हजार ते  47 हजार रुपयांदरम्यान कपात झाली आहे.  Maruti Ertiga  मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशनमध्ये येते. तिच्या बेस वेरिएंटची किंमत आता ₹8.80 लाख (एक्स-शोरूम) झाली आहे, तर टॉप-एंड वेरिएंटची किंमत आता  12.94 लाख झाली आहे.
advertisement
3/7
Maruti Ertiga मध्ये एक 1.5-लीटर स्मार्ट हायब्रीड पेट्रोल इंजिन  देण्यात आलं आहे, जे 101.65 bhp पॉवर आणि 136.8 Nm टॉर्क  जनरेट करते. हे इंजिन पेट्रोल आणि CNG, अशा दोन्ही व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. Maruti Ertiga च्या CNG व्हेरिएंटमध्ये हे इंजिन 88 PS पॉवर आणि 121.5 Nm टॉर्क देते.
advertisement
4/7
ट्रान्समिशनसाठी, पेट्रोल मॉडेलमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय मिळतो. तर, CNG वेरिएंट केवळ 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येतो.
advertisement
5/7
हे पॉवरट्रेन सेटअप  शहर आणि हायवे या दोन्ही परिस्थितीत स्मूद आणि उत्तम परफॉर्मन्स देते. Maruti Ertiga मार्केटमध्ये थेट  रेनो ट्रायबर (Renault Triber) सारख्या 7-सीटर गाड्यांना टक्कर देते.
advertisement
6/7
Maruti Ertiga च्या किमतींमध्ये कपात झाली असून व्हेरिएंटनुसार वेगळी वेगळी आहे, Maruti Ertiga मध्ये 32 हजार ते  47 हजार रुपयांदरम्यान कपात झाली आहे.
advertisement
7/7
  Maruti Ertiga  मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशनमध्ये येते. तिच्या बेस वेरिएंटची किंमत आता ₹8.80 लाख (एक्स-शोरूम) झाली आहे, तर टॉप-एंड वेरिएंटची किंमत आता  12.94 लाख झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Maruti ची शान, Ertiga आता आणखी झाली स्वस्त, किंमत आता इतकी झाली कमी, फॅमिलीसाठी बेस्ट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल