Prasad Khandekar : प्रसाद खांडेकरच्या बायको अन् लेकाची पहिली परदेशवारी; या देशात करतायत मजा मस्ती
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील प्रत्येक विनोदवीर घराघरात लोकप्रिय आहे. त्यापैकीच एक कलाकार म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसाद आपल्या अभिनय आणि विनोदासोबतच आपल्या लेखनातून प्रेक्षकांची मनं जिंकतो. प्रसाद खांडेकर आपल्या नाटक आणि चित्रपटाच्या शूटिंगसाठी अनेकदा परदेशवाऱ्या करतो. पण त्याने आता नुकतंच कुटुंबियांना देखील परदेशवारी केली आहे.
advertisement
1/8

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील प्रत्येक विनोदवीर घराघरात लोकप्रिय आहे. त्यापैकीच एक कलाकार म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसाद आपल्या अभिनय आणि विनोदासोबतच आपल्या लेखनातून प्रेक्षकांची मनं जिंकतो.
advertisement
2/8
प्रसाद खांडेकर सोशल मीडियावर प्रसाद चांगलाच सक्रिय आहे. फोटो व व्हिडीओ पोस्ट करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो.
advertisement
3/8
काही दिवसांपूर्वीच प्रसाद 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमसोबत सिंगापूर दौऱ्यावर गेला होता. पण तेव्हा प्रसादसोबत आपली पत्नी व मुलगा देखील होता.
advertisement
4/8
प्रसादने नाटक आणि शुटिंगनिमित्त अनेकदा परदेशवारी केली, पण एकदा तरी आपल्या पत्नी आणि लेकाला सोबत घेऊन यावं असं त्याला वाटत होतं. आता प्रसादचं स्वप्न पूर्ण झालं आहे.
advertisement
5/8
प्रसादने नुकतीच पत्नी आणि मुलाला आयुष्यातली पहिली परदेशवारी घडवून आणली. त्याने हे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
advertisement
6/8
हे फोटो शेअर करताना प्रसादने लिहिलंय की, 'आत्तापर्यंत खुप दौरे केले हिंदी नाटकाच्या आणि इव्हेन्ट च्या निमित्ताने खुप इंटरनॅशनल टूर केल्या पण गेल्या वर्षी कुर्रर्रर्रर्र च्या निमित्ताने जेव्हा अमेरिका वारी गेलो होतो तेव्हा युनिव्हर्सल स्टुडिओ ला आम्ही गेलो होतो तेव्हा प्रकर्षाने घरच्यांची आठवण आली आणि श्लोकला अल्पा ला कधी इंटरनॅशनल टूर वर नेता येतय ह्याची संधी शोधत होतो... '
advertisement
7/8
'पण तुम्ही जर मनापासून इच्छा व्यक्त केली तर ती पूर्ण होते आणि युनिव्हर्सल स्टुडिओ ला कुटुंबाला नेण्याची इच्छा युनिव्हर्स ने पूर्ण केली ....अल्पा आणि श्लोक ची पहिली इंटरनॅशनल टूर 'सिंगापूर टूर'' असं म्हटलं आहे.
advertisement
8/8
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prasad Khandekar : प्रसाद खांडेकरच्या बायको अन् लेकाची पहिली परदेशवारी; या देशात करतायत मजा मस्ती