TRENDING:

Ronali Raut : 'आऊट' नाही झाली, Bigg Boss Marathi 6 मधून स्वत:च बाहेर पडली सोनाली राऊत, कारण शॉकिंग

Last Updated:
Sonali Raut : अभिनेत्री सोनाली राऊत बिग बॉस मराठी 6 मधून आऊट झाली नाही तर स्वत: हून बाहेर पडली. सोनालीनं त्यामागचं शॉकिंग कारण सांगितलं.
advertisement
1/8
'आऊट' नाही झाली, Bigg Boss Marathi 6 मधून स्वत:च बाहेर पडली सोनाली राऊत
बिग बॉस मराठी 6 च्या घरात दुसरं एलिमिनेशन झालं. राधा पाटिलनंतर सोनाली राऊत घराबाहेर गेली. सोनालीचं घरातून बाहेर जाणं सगळ्यांसाठीच शॉकिंग होतं कारण ती लंबे रेस का घोडा हैं असं म्हटलं जात होतं. घरातील इतर सदस्य देखील शॉक झाले.
advertisement
2/8
सोनाली ही बिग बॉसच्या घरातील निक्की तांबोळी असंही म्हटलं जात होतं. पण तुम्हाला माहिती आहे का सोनाली राऊत ही घरातून आऊट झाली नसून ती स्वत: घराबाहेर पडली आहे. घराबाहेर आल्यानंतर सोनालीनं स्वत: तिचं घरातून बाहेर पडण्याचं कारण सांगितलं.
advertisement
3/8
सोनाली म्हणाली, "मला माझ्या हेल्थ रिझनमुळे बाहेर पडावं लागलं. मला इन्फेक्शन झालं आहे. त्याची मी ट्रिटमेन्ट घेतेय. मी बिग बॉसला रिक्वेस्ट केलेली की मला प्लिज घराबाहेर काढा."
advertisement
4/8
"मी घरात गेल्यानंतर तिसऱ्या चौथ्याच दिवशी ही अॅलर्जी आणि हिचिंग सुरू झालं होतं. मी डॉक्टरांना सांगितलं होतं की तुम्ही प्लिज बघा. ट्रिटमेन्ट सुरू होती. पण ती ट्रिटमेन्ट काम करत नव्हती."
advertisement
5/8
सोनाली पुढे म्हणाली "आपण त्या घरात असतो तेव्हा तिथे जेवण व्यवस्थित नसतं. प्रत्येक गोष्टीसाठी टास्क करावे लागतात. घरात ऊन नव्हतं, व्हेटिंलेशन नव्हतं, खूप एसी होता, त्या घरात हायजिन हा खूप मोठा प्रश्न होता. एकमेकांचे टॉवेल्स वापरले जात होते. खूप जणांना वॉशरुमचा मोठा प्रश्न होता."
advertisement
6/8
"मला OCD आहे. मी शोमध्ये जाण्याआधी हे सांगितलं होतं. मला बॉडीवर रिअँक्शन झालं. आधी बटक्सला, नंतर थाइजवर आणि आता हातावर पसरलं आहे म्हणून मला घराबाहेर यावं लागलं."
advertisement
7/8
सोनाली राऊत ही बिग बॉस मराठी 6 ची निक्की तांबोळी असंही म्हटलं जात होतं. सोनालीची तुलना निक्की तांबोळीशी केली जात होती. यावरही सोनालीनं प्रतिक्रिया दिली.
advertisement
8/8
सोनाली म्हणाली, "माझी तुलना निक्की तांबोळीशी का होते मला माहिती नाही. मी तिच्या आधी बिग बॉस केलं आहे. मी तिला सिनियर आहे. पण असो ऑडियन्स काही ना काही कम्पेरिजन करत राहतात."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Ronali Raut : 'आऊट' नाही झाली, Bigg Boss Marathi 6 मधून स्वत:च बाहेर पडली सोनाली राऊत, कारण शॉकिंग
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल