Parents Quotes : पालकांचं ऋण फेडणं कठीण.. पण 'या' शब्दांत व्यक्त करू शकता तुमचं प्रेम
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Parents Quotes In Marathi : आई वडील असो किंवा आपले पालन पोषण करणारी कोणतीही व्यक्ती असो. ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. १ जून हा दिवस ग्लोबल डे ऑफ पेरेंट्स म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आज आम्ही पालकांसाठीचे काही सुंदर क्वोट घेऊन आलो आहोत.च तुमच्या पालकांना हे पाठवा त्यांना नक्कीच आवडेल..
advertisement
1/12

स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला ‘आई’ म्हणतात, पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला ‘बाप’ म्हणतात..
advertisement
2/12
आईच्या ममतेचा आणि बाबांच्या क्षमतेचा अंदाज लावणं हे नक्कीच कठीण आहे..
advertisement
3/12
सात जन्मासाठी इतर काही मागण्यापेक्षा मला हेच आई-वडील दे हीच देवाकडे इच्छा..
advertisement
4/12
आई वडिलांचं प्रेम हे समुद्राप्रमाणे असतं, त्याची सुरूवात तुम्हाला पाहता येते मात्र त्याचा शेवट कधीही दिसत नाही..
advertisement
5/12
आईशिवाय असतं घर अपुरं आणि वडिलांशिवाय असतं आयुष्य अधुरं..
advertisement
6/12
आई-वडील कितीही अशिक्षित असो पण आयुष्यातील सर्वात जास्त अनुभवाचा खजिना असतो तो म्हणजे आपले पालक..
advertisement
7/12
निःस्वार्थी प्रेम कोणी करत असेल तर ते म्हणजे आपले आई-वडील..
advertisement
8/12
शब्द नाही तर भावना महत्त्वाच्या असतात, हे केवळ आपल्या पालकांमुळेच कळतं..
advertisement
9/12
वेळ बदलते, काळ बदलतो परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, पण आईवडिलांच प्रेम कधीच बदलत नाही कारण ते प्रेम निस्वार्थ असतं..
advertisement
10/12
आई वडिलांची कोणतीही गोष्ट सोडा पण कधीही कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना सोडू नका..
advertisement
11/12
जगात सगळ्यांचे ऋण फेडता येतात, पण आई-वडिलांचे ऋण फेडणं कधीही शक्य होत नाही..
advertisement
12/12
पालकांचा हात पाठिशी असेल आणि डोक्यावर आशीर्वाद असेल तर काहीच कठीण नाही..
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Parents Quotes : पालकांचं ऋण फेडणं कठीण.. पण 'या' शब्दांत व्यक्त करू शकता तुमचं प्रेम