Marathi Bhasha Din : मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, साजरा करा या फोटोजसोबत..!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Marathi Bhasha Din 2023 Marathi Wishes : दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी ही भारतातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे. यात एकूण 42 बोली आहेत. आज आम्ही तुम्हाला राठी भाषा दिनानिमित्त काही शुभेच्छा संदेश देत आहोत, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकतात.
advertisement
1/10

मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी, मराठीला माय मानणाऱ्या सर्व मराठी बांधवाना, मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
2/10
गर्व आहे मला मराठी असल्याचा.. मी मराठी बोलत असल्याचा.. मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
3/10
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी.. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.. मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
4/10
मराठी भाषा दिनी माझ्या सर्व बंधू आणि भगिनीना, मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
5/10
रुजवू मराठी, फुलवू मराठी, चला बोलू, फक्त मराठी.. मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
6/10
भाषेचा गोडवा साखरेहूनी फार, मऊ मखमली असली तरी शब्दांना तिच्या धार, वळवावी तशी वळते, सहज सगळ्यांना कळते.. भाषेची आमच्या श्रीमंती अपार.. मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
7/10
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा.. हिच्या सांगणे जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा.. मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
8/10
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोनेरी दिवासाच्या सोनेरी शुभेच्छा!
advertisement
9/10
माझा शब्द, माझे विचार, माझा श्वास, माझी स्फुर्ती, माझे रक्त मराठी, मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
10/10
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी.. एवढ्या जगात माय मानतो मराठी.. मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Marathi Bhasha Din : मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, साजरा करा या फोटोजसोबत..!