Ramzan Eid Wishes : अल्लाह तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो..! सर्वांना द्या रमजान ईदच्या 'या' खास शुभेच्छा..!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Ramzan Eid Wishes In Marathi : रमजान ईद हा मुस्लिम बांधवांच्या मोठ्या सणांपैकी एक असतो. या सनापूर्वी महिनाभर ते कडक उपवास म्हणजेच रोजे करतात. या दिवशी सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात. यासाठीच या खास शुभेच्छा.
advertisement
1/7

अल्लाह तुमचे सर्व नमाज आणि रोजा स्वीकारो, रमजान महिन्यात प्रत्येकाला सर्वकाही मिळो.. रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा..! Eid Mubarak
advertisement
2/7
चंद्राप्रमाणे चमको रमजान तुमचा, ईबादतने भरलेला असो प्रत्येक रोजा तुमचा, प्रत्येक रोजा आणि नमाज कबुल होवो तुमची, हीच दुआ अल्लाहकडे आम्हा सर्वांची.. रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा..! Eid Mubarak
advertisement
3/7
तेरी ईद मैं मना लूँ, मेरी मना ले तू दिवाली, छोड़ दे सब फसादों को, देश में होने दे खुशहाली, सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा..! Eid Mubarak
advertisement
4/7
फुलांना बहर मुबारक, शेतकऱ्याला पीक मुबारक, पक्ष्यांना उडान मुबारक, चंद्राला तारे मुबारक आणि तुम्हास रमजान मुबारक.. ईदच्या हार्दिक शुभेच्छा..! Eid Mubarak
advertisement
5/7
रमजान ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य, सुख संपत्ति लाभो.. रमजान ईदच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..! Eid Mubarak
advertisement
6/7
तुम्हाला आणि तुमच्या परिवारला आनंदाने भरलेली ही ईद मुबारक.. रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा..! Eid Mubarak
advertisement
7/7
माझ्या सर्व मुस्लिम बांधवाना, रमजान ईदच्या मनापासून शुभेच्छा..! Eid Mubarak
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Ramzan Eid Wishes : अल्लाह तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो..! सर्वांना द्या रमजान ईदच्या 'या' खास शुभेच्छा..!