Teddy Day Wishes : 'तू नेहमी हसत-आनंदी रहा, पण टेडीसारखं नेहमी सोबत राहा', टेडी डेला पार्टनरला पाठवा हे संदेश
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Teddy Day Wishes In Marathi : व्हॅलेन्टाईन्स विकमधील आणखी एक दिवस म्हणजे टेडी डे. टेडी हा विशेषतः मुलींना तो फारच आवडतो. एखाद्याला टेडी देणं म्हणजे त्याचं अर्ध हृदय जिंकण्यासारखंच आहे. म्हणूनच आज तुमच्या आयुष्यातील प्रिय व्यक्तीला टेडीसोबतच टेडी डेच्या या खास शुभेच्छाही द्या.
advertisement
1/7

मला माहित आहे की तू टेडीसाठी वेडी आहेस, परंतु मी तुला माझ्या टेडी बीयर बद्दल कधीच सांगितलं नाही, माझी टेडी तर तूच आहेस.. Happy Teddy Day..!
advertisement
2/7
हाय, हा एक टेडी दिवस आहे, मला मिठी मारण्यासाठी मला खूप मोठी टेडी हवी आहे तू येतेस का गं?? कारण तू माझी आवडती टेडी आहेस.. Happy Teddy Day..!
advertisement
3/7
आजकाल सध्या प्रत्येक टेडी बिअरला पाहून हसू येतं, कसं सांगू त्या व्यक्तीला मला प्रत्येक टेडीमध्ये तूच दिसून येते.. Happy Teddy Day..!
advertisement
4/7
श्वास घेणं हे जीवनाचं चिन्ह आहे, हृदयाचं धडधडणं हे जीवनाचं चिन्ह आहे, टेडी हे प्रेमाचं लक्षण आहे आणि तुमचं प्रेम माझ्या आयुष्याचं चिन्ह आहे.. Happy Teddy Day..!
advertisement
5/7
तू सदैव हसत रहा, आनंदी रहा, खुश रहा, मात्र सदैव टेडी बिअरसारखं माझ्यासोबत राहा.. Happy Teddy Day..!
advertisement
6/7
माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू, माझ्या प्रत्येक सुखाचं कारण आहेस तू, काय सांगू माझ्यासाठी क्यूट टेडी आहेस तू.. Happy Teddy Day..!
advertisement
7/7
मन करतं की, तुला माझ्या मिठीत घेऊ, तुला टेडी बेअर बनवून नेहमी माझ्या सोबत ठेवू.. Happy Teddy Day..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Teddy Day Wishes : 'तू नेहमी हसत-आनंदी रहा, पण टेडीसारखं नेहमी सोबत राहा', टेडी डेला पार्टनरला पाठवा हे संदेश