TRENDING:

PHOTOS : हे अत्तर लावल्यानं मायग्रेनपासून होईल सुटका, याच्या किंमतीत येईल Brezza कार

Last Updated:
अनेकांना अत्तर लावायला आवडते. उत्तरप्रदेशातील कन्नौजला तर अत्तर नगरी मानले जाते. याठिकाणी बेलाच्या फुलांचे अत्तर मोठ्या प्रमाणात बनवले जाते. बेलाचे अत्तर हे खूप प्रभावी आहे. सुगंधासोबतच ते लोकांच्या अनेक समस्यांवर उपायसुद्धा आहे. ते कसे याबाबत जाणून घेऊयात. (अंजली शर्मा, प्रतिनिधी, कन्नौज)
advertisement
1/9
हे अत्तर लावल्यानं मायग्रेनपासून होईल सुटका, याच्या किंमतीत येईल Brezza कार
आजकाल अनेकांच्या आयुष्यात अनेक प्रकारचा तणाव आहे. अशा परिस्थितीत, बेलाचे अत्तर लोकांना शीतलता आणि ताजेपणा देते. यामुळे लोकांचे मन आणि मेंदू शांत राहतो.
advertisement
2/9
बेलाच्या फुलापासून तयार करण्यात आलेले अत्तर बदलत्या काळानुसार आता जवळजवळ सर्व कॉस्मेटिक उत्पादकांमध्ये वापरले जाते.
advertisement
3/9
अत्तर व्यावसायिक विवेक नारायण मिश्रा आणि शिवा सांगतात की, बेलाचे अत्तरला अरब देशासह अमेरिकेतही याला खूप मागणी आहे. याचा व्यवसाय कोट्यावधी रुपयांमध्ये होतो.
advertisement
4/9
बेला अत्तरची किंमत ही 600 रुपयांपासून ते 10 लाख रुपये प्रतिकिलो इतकी आहे. म्हणजे तुम्ही या पैशांमध्ये एक Brezza कारसुद्धा खरेदी करू शकतात. जसजसे फुलांचे दर कमी जास्त होतात, तसतसे अत्तरचे दरही कमी जास्त होतात.
advertisement
5/9
बेल हे लाभदायी असते. बेलाच्या अत्तरचा परिणाम थंड असतो. ते लावल्यानंतर लोकांना थंडावा जाणवतो आणि सुखद सुगंधाने त्यांचे मन शांत राहते.
advertisement
6/9
तणावपूर्ण वातावरणातील लोकांसाठी बेलाचे अत्तर खूप फायदेशीर आहे.
advertisement
7/9
तसेच मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांनी बेलाच्या तेलाचा वापर केल्यास त्यांना त्याचा खूप फायदा होतो.
advertisement
8/9
जिल्हा उद्यान अधिकारी सीपी अवस्थी यांनी सांगितले की, कन्नौजमध्ये शेतकरी बेलाच्या फुलाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात.
advertisement
9/9
शेतकरी स्वतः अत्तराचा पुरवठा व्यापार्‍यांना आणि मध्यस्थांमार्फत करतात. साधारणपणे या अत्तराची किंमत 70 रुपये ते 100 रुपये प्रति किलोपर्यंत असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
PHOTOS : हे अत्तर लावल्यानं मायग्रेनपासून होईल सुटका, याच्या किंमतीत येईल Brezza कार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल