IND vs USA : मॅच जिंकली पण गंभीरचे छावे उघडे पडले, ड्रेसिंग रूमचं वातावरण तापलं, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 च्या पहिल्याच सामन्यात भारताने अमेरिकेचा 28 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये चांगली सूरूवात केली आहे.
advertisement
1/9

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 च्या पहिल्याच सामन्यात भारताने अमेरिकेचा 28 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये चांगली सूरूवात केली आहे.
advertisement
2/9
भारताने दिलेल्या 161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिका फक्त 132 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे भारताने हा सामना 29 धावांनी जिंकला आहे.
advertisement
3/9
दरम्यान वर्ल्ड कपचा हा पहिला सामना जरी भारताने जिंकला असला तरी खेळाडूंच्या अनेक चूका समोर आल्या. त्यामुळे गंभीरची टीम उघडी पडली होती.
advertisement
4/9
पहिली गोष्ट म्हणजे टीम इंडियाकडे सर्वोत्कृष्ट बॉलर्सची लाईनअप आहे, तरी टीम इंडियाला अमेरिकेच्या फलंदाजांची झटपट विकेट काढता आली नाही.
advertisement
5/9
अमेरिका खूपच दबावात खेळत होती त्यामुळे भारताला या गोष्टीचा फायदा घेऊन विकेट काढणे आवश्यक होते. पण 10 ओव्हरमध्ये भारताला 49 धावा देऊन तीनच विकेट काढता आल्या.
advertisement
6/9
अमेरिका खूपच दबावात खेळत होती त्यामुळे भारताला या गोष्टीचा फायदा घेऊन विकेट काढणे आवश्यक होते. पण 10 ओव्हरमध्ये भारताला 49 धावा देऊन तीनच विकेट काढता आल्या.
advertisement
7/9
टीम इंडियाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर सूर्यकुमार वगळता सगळेच फ्लॉप ठरले. टीम इंडियाकडे 8 नंबर पर्यंत एक धाकड बॅटीग लाईनअप आहे. ही बॅटीग लाईनअप फ्लॉप ठरणे लाजिरवाणं आहे.
advertisement
8/9
टीम इंडियाकडे काही अनुभवी खेळाडू आहेत त्यांनी जबाबदारीने खेळणे आवश्यक होते. पण सगळेच खेळाडू हवेत गेल्याने विकेट फेकून बसले. त्यामुळे टीम इंडिया पहिल्याच सामन्यात उघडी पडली.
advertisement
9/9
आता जरी टीम इंडियाने हा सामना जिंकला असला तरी गौतम गंभीर मात्र नाराजच आहे आणि ड्रेसिंग रूमचं वातावरण देखील तापलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs USA : मॅच जिंकली पण गंभीरचे छावे उघडे पडले, ड्रेसिंग रूमचं वातावरण तापलं, वानखेडेवर नेमकं काय घडलं?