TRENDING:

PBKS vs CSK : धोनीचा मजबूत किल्ला ऋतुराजने गमावला, बेसिक चुका करून प्रितीच्या पंजाबला मॅच केली गिफ्ट

Last Updated:
चेन्नई सूपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 209 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पंजाब किंग्जने यशस्वी पाठलाग करून हा सामना 5 विकेटने जिंकला आहे.
advertisement
1/12
 धोनीचा मजबूत किल्ला ऋतुराजने गमावला, बेसिक चुका करून प्रितीच्या पंजाबला मॅच केली गिफ्ट
आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा 7 विकेटने पराभव केला आहे. पंजाबच्या यया विजयाचा शिल्पकार हा श्रेयस अय्यर ठरला आहे.
advertisement
2/12
चेन्नई सूपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 209 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पंजाब किंग्जने यशस्वी पाठलाग करून हा सामना 7 विकेटने जिंकला आहे.
advertisement
3/12
चेन्नई सूपर किंग्जने दिलेल्या 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबकडून प्रियांश आर्या आणि प्रभासिमरन सिंहने डावाची चांगली सूरूवात केली होती.
advertisement
4/12
प्रियांश आर्याने 11 बॉलमध्ये 39 धावांची वादळी खेळी केली. तो बाद होताच कुपर कॉनोली आणि प्रभासिमरन मैदानात होते.
advertisement
5/12
पण नंतर पुढे प्रभासिमरन 43 तर कुपर कॉनोली 36 वर बाद झाला.
advertisement
6/12
दोन्ही सेट फलंदाज बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि नेहाल वडेरा ही नवीन जोडी मैदानात आली होती. या जोडीने ताबडतोड खेळी करून पंजाबला विजयाच्या उंबरठ्यावर नेले होते. पण नंतर श्रेयस अय्यर 50 धावा करून बाद झाला. त्याच्या पाठोपाठ नेहाल वडेराही बाद झाला होता.
advertisement
7/12
अय्यर बाद झाल्यानंतर शशांक सिंहने आणि मार्कस स्टॉईनिसने हा सामना जिंकून दिला.
advertisement
8/12
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने चांगली फलंदाजी केली.पण गोलंदाजीत त्यांच्याकडून मोठ्या चूका झाल्या. कॅप्टन ऋतुराजने फक्त 5 बॉलरच वापर केला.
advertisement
9/12
ऋतुराजकडे आयुष म्हात्रे आणि प्रशांत वीर या दोन बॉलरचे चांगले पर्यात होते. पण त्याने या दोघांचा वापरच केला नाही.
advertisement
10/12
त्याचसोबत मोक्याच्या क्षणी श्रेयस अय्यरची कॅचही ड्रॉप केली होती. जर ती कॅच वेळेत पकडली गेली असती तर मॅचचा निकाल वेगळा असता.
advertisement
11/12
तसेच ऋतुराज गायकवाड या सामन्यात खराब कॅप्टन्सी केली. या सामन्यात कुठेच सामना चेन्नईच्या दिशेने झुकताना दिसला नाही.
advertisement
12/12
चेन्नई सुपर किंग्जकडून आयुश म्हात्रेने 43 बॉलमधील 73 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती.त्याच्यासोबत शिवम दुबेने 45 आणि सरफराजने 32 धावांची खेळी केली होती. या बळावर चेन्नईने 209 धावा केल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PBKS vs CSK : धोनीचा मजबूत किल्ला ऋतुराजने गमावला, बेसिक चुका करून प्रितीच्या पंजाबला मॅच केली गिफ्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल