TRENDING:

CSK vs PBKS : आयुष म्हात्रेचा डबल धमाका, वैभव सूर्यवंशीनंतर IPL मध्ये अशी कामगिरी करणारा दुसरा बॅटर

Last Updated:
चेन्नई सुपर किंग्जचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे याने या सामन्यात इतिहास रचला आहे. दरम्यान त्याने नेमकी काय कामगिरी केली आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
1/7
आयुश म्हात्रेचा डबल धमाका, वैभव सूर्यवंशीनंतर IPL मध्ये अशी कामगिरी करणारा दुसरा बॅटर
आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज या दोन संघात अटीतटीची लढत सूरू आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने चांगली सूरूवात केली आहे.
advertisement
2/7
चेन्नई सुपर किंग्जचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे याने या सामन्यात इतिहास रचला आहे. दरम्यान त्याने नेमकी काय कामगिरी केली आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
3/7
आयुष म्हात्रेने आजच्या सामन्यात 43 बॉलमध्ये 73 धावांची खेळी केली होती.या खेळीत त्याने 5 षटकार आणि 6 चौकार मारले होते.
advertisement
4/7
आयुष म्हात्रेने ही वादळी खेळी करून दोन मोठे रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.
advertisement
5/7
आयुष म्हात्रे हा 19 वर्षाच्या वयात दोन वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणारा तिसरा खेळाडू बनला आहे.यावेळी त्याने पृथ्वी शॉची ही बरोबरी केली. पृथ्वीने देखील याच वयात अशीच कामगिरी केली होती.
advertisement
6/7
विशेष म्हणजे यामध्ये आयुष म्हात्रे पेक्षा वैभव सूर्यवंशी आघाडीवर आहे.वैभवने 19 पेक्षा कमी वयात तीन वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत.
advertisement
7/7
तसेच आयुष म्हात्रेने चेपॉकच्या मैदानावर आणखी एक रेकॉर्ड केला आहे. चेपॉकच्या मैदानावर अर्धशतक ठोकणारा तो सर्वात तरूण खेळाडू ठरला आहे. त्याने ही कामिगिरी 19 वय आणि 261 दिवसात केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
CSK vs PBKS : आयुष म्हात्रेचा डबल धमाका, वैभव सूर्यवंशीनंतर IPL मध्ये अशी कामगिरी करणारा दुसरा बॅटर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल