TRENDING:

T20 World Cup : पहिल्याच दिवशी पाकिस्तानचा गेम झाला, 8 तासात भारताने केला मोठा उलटफेर

Last Updated:
वानखेडेच्या मैदानावर आयसीसी टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात भारताने 29 धावांनी अमेरिकेचा पराभव केला आहे. या विजयासह भारताने वर्ल्ड कपला चांगली सूरूवात केली होती.
advertisement
1/6
पहिल्याच दिवशी पाकिस्तानचा गेम झाला, 8 तासात भारताने केला मोठा उलटफेर
वानखेडेच्या मैदानावर आयसीसी टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात भारताने 29 धावांनी अमेरिकेचा पराभव केला आहे. या विजयासह भारताने वर्ल्ड कपला चांगली सूरूवात केली होती.
advertisement
2/6
भारताने प्रथम फलंदाजी करताना 161 धावा केल्या होत्या.या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिका फक्त 132 धावांपर्यंत मजल मारू शकली होती. त्यामुळे भारताने 29 धावांनी त्यांचा पराभव केला होता.
advertisement
3/6
भारताने हा पहिलाच सामना जिंकून पॉईंटस टेबलमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. भारताने एका सामन्यात 2 गुणांसह +1.450 नेट रनरेट हे स्थान पटकावलं आहे.
advertisement
4/6
भारताच्या आधी आज सकाळी पाकिस्तानने नेदरलँडचा 3 विकेट राखून पराभव केला होता. या विजयासह पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आली होती. पाकिस्तानचे एका विजयासह 2 गुण आणि +0.240 होता.
advertisement
5/6
पण आता आठ तासानंतर भारताने अमेरिकेचा पराभव करून पाकिस्तानचं पहिलं स्थान हिसकावलं आहे. आता पाकिस्तान दुसऱ्या स्थानी गेली आहे. त्यामुळे पाकिस्तानला हा मोठा झटका आहे.
advertisement
6/6
पाकिस्तानचा आता दुसरा सामना हा अमेरिकेतशी 10 फेब्रुवारीला होणार आहे, तर भारत 12 फेब्रुवारीला नामिबियाशी भिडणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : पहिल्याच दिवशी पाकिस्तानचा गेम झाला, 8 तासात भारताने केला मोठा उलटफेर
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल