TRENDING:

Akola : जय मालोकरच्या कुटुंबियांची अमित ठाकरेंनी घेतली भेट, अपूरं स्वप्न केलं पूर्ण

Last Updated:
अमित ठाकरे यांनी जय मालोकार यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असता कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते.
advertisement
1/5
जय मालोकरच्या कुटुंबियांची अमित ठाकरेंनी घेतली भेट, अपूरं स्वप्न केलं पूर्ण
हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या मनसे सैनिक जय मालोकार यांच्या परिवाराला सांत्वन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे अकोला जिल्ह्यातील निंबी मालोकार येथे आले होते.
advertisement
2/5
अमित ठाकरे यांनी जय मालोकार यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असता कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते. अमित ठाकरे यांच्यासोबत अकोला, वाशिम आणि बुलढाणाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मनसे कार्यकर्ता हजर होते.
advertisement
3/5
आपण कोणतही राजकारण करण्यासाठी येथे आलो नसून कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आलो असल्याचा म्हणत अमित ठाकरे यांनी काहीही भाष्य करणं टाळलं आहे.
advertisement
4/5
अमित ठाकरे यांनी कुटुंबीयांना आर्थिक मदतही दिली आहे. सोबतच जय मालोकार यांचा जिल्हाध्यक्ष बनण्याचं स्वप्न अपुरं राहिलं होतं ते अमित ठाकरे यांनी मरणोपरांत पूर्ण केलं.
advertisement
5/5
जय मालोकार यांच्या मृत्यूच्या घटनेची सखोल चौकशी होणार असल्याचा आश्वासनही अमित ठाकरे यांनी कुटुंबीयांना दिले आहे. राज ठाकरे सुद्धा काही दिवसांनी भेट देणार असल्याचंही अमित ठाकरे यांनी कुटुंबीयांना सांगितलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अकोला/
Akola : जय मालोकरच्या कुटुंबियांची अमित ठाकरेंनी घेतली भेट, अपूरं स्वप्न केलं पूर्ण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल