TRENDING:

OTT App Ban : केंद्र सरकारने बॅन केले 5 ओटीटी अ‍ॅप! कोणते आणि सब्सक्रिप्शन घेतलं त्यांचं काय?

Last Updated:
5 OTT Apps Ban : केंद्र सरकारने 5 ओटीटी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे, त्यामुळे आता तुम्हाला या अ‍ॅप्सवरील कंटेट दिसणार नाही. पण मग तुम्ही सब्सक्रिप्शन घेतलं असेल तर त्याचं काय?
advertisement
1/5
केंद्र सरकारने बॅन केले 5 ओटीटी अ‍ॅप! कोणते आणि सब्सक्रिप्शन घेतलं त्यांचं काय?
ओटीटी </a>अ&#x200d;ॅप वापरतात. वेब सीरिज असो वा कोणताही मुव्ही सीरिअल काही लोक ओटीटीवर पाहणं पसंत करतात. असेच 5 ओटीटी अ&#x200d;ॅप मात्र केंद्र सरकारने बॅन केले आहेत." width="520" height="226" /> आजकाल बहुतेक लोक ओटीटी अ&#x200d;ॅप वापरतात. वेब सीरिज असो वा कोणताही मुव्ही सीरिअल काही लोक ओटीटीवर पाहणं पसंत करतात. असेच 5 ओटीटी अ&#x200d;ॅप मात्र केंद्र सरकारने बॅन केले आहेत.
advertisement
2/5
बऱ्याच काळापासून या प्लॅटफॉर्म्सवर बोल्ड आणि अश्लील कंटेंटचा प्रचार, नियमांचे उल्लंघन आणि महिलांचं अपमानास्पद चित्रण केल्याच्या तक्रारी येत होत्या.
advertisement
3/5
आता हे अ&#x200d;ॅप कोणते आहेत, तर MoodXVIP, Koyal Playpro, Digi Movieplex, Feel आणि Jugnu यांचा यात समावेश आहे.
advertisement
4/5
काही ओटीटीवर फ्री कंटेट असतो तर काहीसाठी पैसे देऊन सब्स्क्रिप्शन घ्यावं लागतं. आता जर या अॅप्सचं सब्स्क्रिप्शन कुणी घेतलं असेल तर काय? तर IT Rules 2021 नुसार मध्ये फक्त बॅनचा उल्लेख आहे, सरकारच्या बॅनचा हा आदेश फक्त प्लॅटफॉर्मवर एक्सेस रोखण्यासाठी आहे, यात रिफंडचा उल्लेख नाही. अशा प्रकरणात संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्मचे नियम आणि पॉलिसी लागू होतात किंवा थर्ड पार्टीकडून घेतले असतील कर त्यांचे नियम लागू होता. कित्येक वेळा दावे केले तरी पैसे परत मिळत नाहीत.
advertisement
5/5
त्यामुळे कंपनीची रिफंड किंवा सब्सक्रिप्शन कॅन्सलेशन पॉलिसी तपासा. जर कंपनीने रिफंड दिलं नाही तर तुम्ही राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन किंवा कन्झ्युमर कोर्टात तक्रार करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT App Ban : केंद्र सरकारने बॅन केले 5 ओटीटी अ‍ॅप! कोणते आणि सब्सक्रिप्शन घेतलं त्यांचं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल