मुंबईच्या मालाड भागात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका फळविक्रेत्याने चक्क फळांना उंदीर मारण्याचे 'Ratol' औषध लावल्याचा प्रकार उघडकीस आला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.