TRENDING:

Gas Cylinder Facts: सिलेंडरचा आकार गोलच का असतो, चौकोन-त्रिकोण का नाही? इंट्रेस्टिंग आहे कारण

Last Updated:
Why There Are Holes At Bottom Of Gas Cylinder: सध्या देशभरात गॅस सिलेंडर चर्चेत आहे. दरम्यान या गॅस सिलेंडरचा आकार गोलच का असतो? चौकोनी किंवा त्रिकोणी का नसतो? यामागे नेमकं काय कारण आहे. चला जाणून घेऊया.
advertisement
1/6
Gas Cylinder Facts: सिलेंडरचा आकार गोलच का असतो, चौकोन-त्रिकोण का नाही? इंट्रेस्टिंग आहे कारण
Gas Cylinder: देशभरात फक्त गॅस सिलेंडरची चर्चा आहे. कारणही तसंच आहे. आखाती देशांमधील युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ज्यामुळे देशात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय. ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहक चिंतेत आहेत. दरम्यान गॅस सिलेंडरविषयी काही इंट्रेस्टिंग फॅक्ट्स आपण आज जाणून घेणार आहोत.
advertisement
2/6
आपण जो गॅस सिलेंडर वापरत असतो, त्याचा आका हा गोलच का असतो. तो चौकोणी-त्रिकोणी किंवा वेगळाच का नसतो? याच आकाराचा गॅस सिलेंडर का तयार करण्यात आला? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? आज आपण यामागचं इंट्रेस्टिंग कारण जाणून घेणार आहोत.
advertisement
3/6
यामुळेच सिलेंडर गोल असतात : गॅस सिलेंडर गोल असण्याची अनेक कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे गॅसला अधिक दबाव टाकून कंप्रेश केले जाऊ शकते. गोल आकारामुळे जास्त दाब निर्माण होतो.
advertisement
4/6
आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे, सिलेंडरच्या गोल आकारामुळे त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासही मदत होते. सिलेंडर गोल ठेवण्यामागे ही काही कारणे आहेत.
advertisement
5/6
सिलेंडरमध्ये खालच्या भागाला छित्र का असतात? : तुम्ही लक्ष देऊन पाहिले असेल तर तुम्हाला कळले असेल की, सिलेंडरच्या खालच्या भागाला म्हणजे खालच्या रिंगला छित्र असतात. खरंतर ते सिलेंडरच्या खालच्या भागात व्हेंटिलेशनसाठी बनवले आहेत.
advertisement
6/6
सिलेंडरच्या खालच्या भागाल प्रॉपर व्हेंटिलेशन मिळणे खुप गरजेचे असते.ज्यामुळे सिलेंडरच्या खालच्या भागात ओलावा राहू नये. अनेकदा ओलाव्यामुळे खालच्या भागाला गंज चढतो. ज्यामुळे सिलेंडरमधून गॅस लीक होण्याची समस्या निर्माण होते. याच कारणामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. अशावेळी सिलेंडरच्या खालच्या बागात हवा खेळती राहिण्यासाठी छित्र आवश्यक असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gas Cylinder Facts: सिलेंडरचा आकार गोलच का असतो, चौकोन-त्रिकोण का नाही? इंट्रेस्टिंग आहे कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल