TRENDING:

बहिणींनो, यंदा घेऊ नका, तुम्ही स्वतः 'हे' गिफ्ट द्या; भाऊ होईल खुश!

Last Updated:
दिवाळीची सुरुवात धुमधडाक्यात झाली. आता उद्या पाडवा साजरा होईल आणि त्यामागून भाऊबीज येईल. भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ तिला छानसं गिफ्ट देतो. मात्र बहिणींनो, यंदा तुम्हालाही भावाला काहीतरी गिफ्ट द्यायचं असेल, तर आमच्याकडे भन्नाट आयडिया आहेत.
advertisement
1/5
बहिणींनो, यंदा घेऊ नका, तुम्ही स्वतः 'हे' गिफ्ट द्या; भाऊ होईल खुश!
आता स्मार्टवॉच वापरायला कोणाला नाही आवडत, तुम्ही तुमच्या भावाला ब्रँडेड स्मार्टवॉच गिफ्ट करू शकता.
advertisement
2/5
स्मार्टवॉचसह तुम्ही भावाला ब्रँडेड पर्स, बेल्ट आणि गॉगल्ससुद्धा गिफ्ट करू शकता.
advertisement
3/5
उन्हाळा असो किंवा हिवाळा परफ्युम वापरायला सर्वांनाच आवडतं. तुम्ही तुमच्या भावाला एक छानसं परफ्युम सेट देऊ शकता.
advertisement
4/5
भाऊबीज दिवाळीत असल्याने आपण भावाला पारंपरिक कपडे गिफ्ट करू शकता. हे कपडे तो पुढील सणांना वापरू शकेल.
advertisement
5/5
तुम्ही भावाला मस्तपैकी स्टायलिश आणि कंफर्टेबल शूज देऊ शकता. पण त्याला असे शूज द्या जे तो पार्टी आणि पारंपरिक दोन्ही ठिकाणी वापरू शकेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
बहिणींनो, यंदा घेऊ नका, तुम्ही स्वतः 'हे' गिफ्ट द्या; भाऊ होईल खुश!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल