TRENDING:

प्रेमात कधीच देत नाहीत धोका, ज्या मुलींच्या पायाच दुसरं बोट असत लांब; पण 'ही' गोष्ट लपवण्यात असतात माहीर!

Last Updated:
सामुद्रिक शास्त्रामध्ये मानवी शरीराच्या ठेवणीवरून व्यक्तीचा स्वभाव आणि नशिबाचा अंदाज लावला जातो. हाताच्या रेषांप्रमाणेच पायाची बोटेही बरंच काही सांगून जातात.
advertisement
1/7
प्रेमात कधीच देत नाहीत धोका, ज्या मुलींच्या पायाच दुसरं बोट असत लांब
सामुद्रिक शास्त्रामध्ये मानवी शरीराच्या ठेवणीवरून व्यक्तीचा स्वभाव आणि नशिबाचा अंदाज लावला जातो. हाताच्या रेषांप्रमाणेच पायाची बोटेही बरंच काही सांगून जातात. विशेषतः ज्या मुलींच्या पायाचे दुसरे बोट इतर बोटांपेक्षा लांब असते, त्यांच्याबद्दल सामुद्रिक शास्त्रात अत्यंत रंजक माहिती दिली आहे.
advertisement
2/7
अशा मुली दिसायला साध्या असल्या तरी त्यांच्या मनात भावनांचा महासागर असतो. प्रेमाच्या बाबतीत त्या जितक्या प्रामाणिक असतात, तितकीच काही गुपिते त्या जगापासून लपवून ठेवतात.
advertisement
3/7
प्रेमात निस्सीम निष्ठा: ज्या मुलींच्या पायाचे दुसरे बोट लांब असते, त्या एकदा कोणाच्या प्रेमात पडल्या की आयुष्यभर त्याची साथ सोडत नाहीत. त्या आपल्या जोडीदारासाठी कोणत्याही थराला जाऊन त्याग करण्यास तयार असतात. त्यांच्या प्रेमात स्वार्थापेक्षा निष्ठेचे प्रमाण जास्त असते.
advertisement
4/7
स्वाभिमानी आणि स्वतंत्र विचार: या मुलींना कोणावरही अवलंबून राहायला आवडत नाही. त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास सक्षम असतात. कोणाच्याही दबावाखाली काम करणे त्यांच्या स्वभावात नसते. कधीकधी त्यांचा हा स्वाभिमान लोकांना 'अहंकार' वाटू शकतो, पण प्रत्यक्षात त्या केवळ स्वतःच्या तत्त्वांवर ठाम असतात.
advertisement
5/7
कुटुंबासाठी 'लकी' ठरणार: सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या मुलींच्या पायाचे दुसरे बोट लांब असते, त्या सासरच्या घरासाठी लक्ष्मीचे रूप मानल्या जातात. त्यांच्या पावलांनी घरात सुख-समृद्धी येते. त्या आपल्या कुटुंबाला जोडून ठेवण्यात आणि कठीण काळात आधार देण्यात यशस्वी होतात.
advertisement
6/7
भावना लपवण्यात पटाईत: या मुली मनातून खूप हळव्या असतात, पण वरून त्या कठोर असल्याचे भासवतात. त्यांना एखादी गोष्ट मनाला लागली तरी त्या लवकर कोणासमोर व्यक्त होत नाहीत. "मी ठीक आहे," असे म्हणत त्या स्वतःचे दुःख हसतमुख चेहऱ्यामागे लपवून ठेवतात.
advertisement
7/7
एक गूढ आकर्षण: या मुलींच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारचे गूढ आकर्षण असते. त्या शांत राहूनही लोकांचे लक्ष वेधून घेतात. मात्र, त्या सहजासहजी कोणावर विश्वास ठेवत नाहीत. एकदा का त्यांचा विश्वास तुटला, तर त्या व्यक्तीला त्या पुन्हा आयुष्यात स्थान देत नाहीत. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
प्रेमात कधीच देत नाहीत धोका, ज्या मुलींच्या पायाच दुसरं बोट असत लांब; पण 'ही' गोष्ट लपवण्यात असतात माहीर!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल