TRENDING:

गणेश चतुर्थीला ठेवा हटके WhatsApp Status, लगेच करा Save!

Last Updated:
प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या म्हणजेच अमावस्येनंतर येणार्‍या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. या चतुर्थीनिमित्त आपण आपल्या आप्तेष्टांना सुंदर शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
advertisement
1/7
गणेश चतुर्थीला ठेवा हटके WhatsApp Status, लगेच करा Save!
आपण प्रत्येक शुभकार्यापूर्वी बाप्पाला नमस्कार करतो. येत्या 19 तारखेला घरोघरी, सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पा विराजमान होईल. त्यानंतर अनंत चतुर्दशीपर्यंत सर्वत्र अगदी प्रसन्न वातावरण असेल.
advertisement
2/7
तव मातेचे आत्मरुप तू ओंकाराचे पूर्ण रुप तू कार्यारंभी तुझी अर्चना विनायका स्वीकार वंदना...विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!
advertisement
3/7
तुझे नाम ओठी, तुझा ध्यास चित्ती तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती...विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!
advertisement
4/7
कितीही मोठी समस्या असू दे, देवा तुझ्या नावातच समाधान आहे…विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!
advertisement
5/7
आजच्या विनायक चतुर्थीच्या दिवशी सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होवोत या सदिच्छा! विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!
advertisement
6/7
बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो, नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो...विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!
advertisement
7/7
सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी, मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम...विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
गणेश चतुर्थीला ठेवा हटके WhatsApp Status, लगेच करा Save!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल