TRENDING:

Shani effect: शनिची कृपा असेल तर आणि काय हवं? या 4 राशींचे नशीब पालटण्याचे प्रबळ योग

Last Updated:
Shani Margi 2023: कर्मफळ दाता शनीच्या चालीमध्ये बदल होणार आहे. 4 नोव्हेंबर 2023 पासून शनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनीच्या थेट चालीमुळे काही राशीच्या लोकांना राजासारखी संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्य मिळू शकतं.
advertisement
1/5
शनिची कृपा असेल तर आणि काय हवं? या 4 राशींचे नशीब पालटण्याचे प्रबळ योग
सध्या, शनी स्वतःच्या कुंभ राशीत वक्री (प्रतिगामी) चाल करत आहे आणि 4 नोव्हेंबर 2023 रोजी तो थेट चालीत कुंभमध्ये मार्गी होईल. असा योगायोग 30 वर्षांनंतर घडला आहे. कारण शनि कुंभ राशीत आहे आणि वक्री स्थितीत भ्रमण करत आहे. नोव्हेंबरमध्ये शनीच्या चालीमध्ये होणारे बदल काही लोकांसाठी खूप शुभ ठरतील.
advertisement
2/5
वृषभ - 4 नोव्हेंबरला शनीच्या चालीतील बदल वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल. या लोकांना भरपूर पैसा मिळेल. नोकरीत पदोन्नती आणि पगारवाढ मिळेल. व्यवसाय चांगला चालेल. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा आणि मान-सन्मानही वाढेल.
advertisement
3/5
सिंह - कुंभेतील मार्गी शनी सिंह राशीच्या लोकांना आर्थिक बळ देईल. तुमचे अडकलेले पैसे मिळू शकतात. तुमचे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील. पैसे मिळतील. काही कामं पूर्ण झाल्यांनं तुम्ही आनंदी व्हाल.
advertisement
4/5
मकर - मकर राशीच्या लोकांना शनीच्या स्थितीमुळे प्रचंड आर्थिक लाभ होईल. तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळतील आणि तुम्ही त्यांचा फायदाही घ्याल. जीवनात सुरू असलेल्या समस्याही संपुष्टात येतील.
advertisement
5/5
कुंभ - कुंभ राशीत शनी वक्री आहे आणि 4 नोव्हेंबरपासून सरळ चाल करेल. कुंभ राशीच्या लोकांना शनीची सरळ चाल विशेष लाभ देईल. या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीत प्रगती आणि व्यवसायात लाभ होईल. जीवनात भौतिक सुख वाढेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Shani effect: शनिची कृपा असेल तर आणि काय हवं? या 4 राशींचे नशीब पालटण्याचे प्रबळ योग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल