TRENDING:

Vastu Tips : योग्य दिशेला पिगी बँक ठेवली तर उजळेल नशीब! पैशांची होईल भरभराट

Last Updated:
आपल्यापैकी बऱ्याच जणांना पिगी बँकमध्ये पैसे टाकण्याची सवय असते. पण हीच पिगी बँक तुम्ही योग्य दिशेला ठेवली तर तुमची भरभराट होऊ शकते. ती कशी हे आपण पाहूया.
advertisement
1/6
योग्य दिशेला पिगी बँक ठेवली तर उजळेल नशीब! पैशांची होईल भरभराट
सामान्य घरांमध्ये लोक पिगी बँक म्हणजेच गल्ल्यात पैसे टाकून सेव्हिंग करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. पिगी बँकमध्ये पैसे टाकल्याने थोडा फार पैसा खर्च होण्यापासून वाचतो. म्हणजेच आपले पैसे जमा होतात.
advertisement
2/6
अनेक गृहिणी या गल्ला ठेवतातच. याच्या माध्यमातूनच त्या पैसे जमा करत असतात. वास्तु शास्त्रामध्येही घरात गल्ला म्हणजेच पिगी बँक ठेवण्याची योग्य दिशा सांगितली आहे.
advertisement
3/6
वास्तु शास्त्रानुसार, घरात पैसा साठवणारी पिगी बँक नेहमी उत्तर दिशेत ठेवायला हवी.
advertisement
4/6
कारण घराच्या उत्तर दिशेला धनाचे देवता कुबेर यांचा वास असल्याचं सांगितलं जातं. पिगी बँक जर कुबेरजींच्या उत्तर दिशेत ठेवली तर धन-दौलतीत वाढ होते.
advertisement
5/6
कुबेर देवाच्या आशीर्वादाने अशा घरांमध्ये कधीच तंगी येत नाही आणि धन संबंधीच चिंता दूर राहतात.
advertisement
6/6
तसंच धन जमा करण्याचं एखादं लक्ष्य असेल तर तुम्ही कुबेरजींच्या कृपेने पहिलेच हे साध्य करु शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Vastu Tips : योग्य दिशेला पिगी बँक ठेवली तर उजळेल नशीब! पैशांची होईल भरभराट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल