TRENDING:

Gautam Gambhir : गंभीरची हकालपट्टी निश्चित? कोण होणार टीम इंडियाचा नवा टेस्ट हेडकोच? 5 दिग्गजांच्या नावाची चर्चा

Last Updated:
Gautam Gambhir : टीम इंडियाचा हेडकोच गौतम गंभीर याची टेस्ट क्रिकेटच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करणार येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच आता पाच नावांची चर्चा सुरू झालीये.
advertisement
1/7
गंभीरची हकालपट्टी निश्चित? कोण होणार टीम इंडियाचा नवा टेस्ट हेडकोच?
टीम इंडियाचा हेडकोच गौतम गंभीर याची टेस्ट क्रिकेटच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करणार येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच आता पाच नावांची चर्चा सुरू झालीये.
advertisement
2/7
दक्षिण आफ्रिकेकडून नुकत्याच झालेल्या व्हाईटवॉशनंतर बीसीसीआयने व्हीव्हीएस लक्ष्मणशी संपर्क साधला. व्हीव्हीएस सध्या बेंगळुरूस्थित सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख आहेत.
advertisement
3/7
गौतम गंभीरचा टेस्ट क्रिकेटमध्ये रेकॉर्ड खराब राहिला आहे. त्यानंतर आता वृत्तानुसार, लक्ष्मणने बेंगळुरूमध्ये राहण्याची विनंती केली आहे, असं वृत्त समोर आलं होतं.
advertisement
4/7
अनिल कुंबळे हे भारताचे सर्वात यशस्वी कसोटी प्रशिक्षक राहिले असल्याने त्यांचं कमबॅक होण्याची शक्यता आहे. कुंबळे यांच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने 17 पैकी 12 सामने जिंकलेत.
advertisement
5/7
हेडकोच पदाच्या रेसमध्ये रिकी पॉन्टिंगचं देखील नाव आहे. पॉन्टिंग सध्या दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक आहे, तर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून त्याच्या कारकिर्दीत मुंबई इंडियन्सने देखील यश मिळवलंय.
advertisement
6/7
श्रीलंकेचा माजी कर्णधार हा परदेशी प्रशिक्षकांमध्ये एक दिग्गज आहे, प्रशिक्षक म्हणून त्यांचा प्रभावी विक्रम आहे. जयवर्धनेने मुंबई इंडियन्सला तीन जेतेपदे जिंकून दिली आहेत.
advertisement
7/7
न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग देखील अनेक वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्जशी मुख्य प्रशिक्षक म्हणून जोडलेला आहे. त्याचं नाव देखील सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Gautam Gambhir : गंभीरची हकालपट्टी निश्चित? कोण होणार टीम इंडियाचा नवा टेस्ट हेडकोच? 5 दिग्गजांच्या नावाची चर्चा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल